Browsing Tag

गुन्हा

Pimple Saudgar : अभ्यास केला नाही म्हणून सहा वर्षांच्या विद्यार्थिनीला मारहाण

एमपीसी न्यूज - अभ्यास केला नाही म्हणून यु केजीच्या वर्गात शिकणा-या सहा वर्षांच्या बालिकेला शिक्षकाने मारहाण केली. ही घटना पिंपळे सौदागर येथे घडली.मुलीच्या पालक कोमल दीपक पवार (वय 25) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Chikhali: भांडणे करू नको, असे सांगणा-या तरुणावर चाकूने वार

एमपीसी न्यूज - भांडणे करू नको, असे समजावून सांगण्यासाठी गेलेल्या तरूणावर चाकूने वार करत त्याच्या दोन मित्रांनाही हाताने मारहाण केली. ही घटना शुक्रवारी दुपारी पावणे एक वाजता मोरेवस्ती येथे घडली.अजय वाघनाथ नरवडे (वय-24, रा. दत्त हौसिंग…

Yerawada- वकीलावर अज्ञाताकडून गोळीबार

एमपीसी न्यूज - पुण्यातील येरवडा येथे वकिलावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना आज सोमवारी(दि 22) रात्री घडली. या गोळीबारात अॅड. देवानंद ढोकणे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कोरेगावमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.मिळालेल्या…

Dehuroad : वाहनचालकांना अडवून लूट करणारा आरोपी गजाआड

एमपीसी न्यूज - वाहनचालकांना अडवून शस्त्राचा धाक दाखवून त्यांना लुटणा-या आरोपीला देहूरोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यासोबत एका अल्पवयीन आरोपीला देखल ताब्यात घेतले आहे. सोन्या उर्फ समीर जालिंदर बोडके (वय 24, रा. गहुंजे, ता. मावळ) असे…

Alandi : धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर तिघांकडून चार दिवस बलात्कार

एमपीसी न्यूज - सावत्र आईच्या त्रासाला कंटाळून घर सोडून आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर मदत करण्याच्या बहाण्याने तीन जणांनी चार दिवस बलात्कार केला. हा प्रकार 11 ते 14 सप्टेंबर रोजी चंदननगर आणि भोसरी येथे घडला. मुलीच्या घरच्यांनी मुलगी हरविल्याची…

pune : पुणे विमानतळावर 66 लाखांचे सोने पकडले

एमपीसी न्यूज : शरीराच्या आत मध्ये सोने लपून तस्करी केल्याचा प्रकार पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उघडकीस आला आहे. यामध्ये चार महिलांना पकडण्यात आले आहे. प्रथमच महिलांनी गुदाशयात सोने लपवून आणल्याने अधिकारीही चक्रावून गेले आहेत. त्यांच्याकडून…

pune : सिंहगडच्या मारुती नवले यांची रवानगी येरवडा कारागृहात

एमपीसी न्यूज : न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सात दिवसांच्या साध्या कैदेची तसेच दोन हजार रुपयांची शिक्षा सुनावण्यात आलेले सिंहगड इन्स्टिटय़ूटचे अध्यक्ष मारुती नवले यांची बुधवारी सायंकाळी येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.…

Talavade : अज्ञात तरुणाच्या खुनाचा गुंता उलगडला; अनैतिक संबंधातून पत्नीच्या प्रियकराने केला खून

एमपीसी न्यूज - तळवडे भागात अज्ञात तरुणाचा खून झाल्याची घटना सोमवारी (दि. 15) सकाळी उघडकीस आली. या खुनाचा गुंता देहूरोड पोलीस आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सोडविला आहे. पत्नीच्या प्रियकराने हा खून केला…

Pimpri: मुली, तरुणींवरील वाढत्या अत्याच्याराच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे पिंपरीत आंदोलन 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील मुली, तरुणींवरील वाढत्या अत्याच्याराच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज (शुक्रवारी)पिंपरीत आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. …

Nigdi : चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेचा छळ; माहेरहून कार आणण्याची मागणी

एमपीसी न्यूज - विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. तसेच तसेच तिच्याकडे माहेरहून चारचाकी कार आणि दोन लाख रुपये आणण्याची मागणी केली. हा प्रकार एप्रिल 2016 ते फेब्रुवारी 2017 दरम्यान कोंढवा खुर्द येथे…