Browsing Tag

चाकण न्यूज

Chakan : चाकणला चंपाषष्ठी उत्साहात साजरी 

एमपीसी न्यूज - चाकण येथील खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी उत्साहात साजरी करण्यात आली. सोमवारी (दि. २) देवाची पूजा अभिषेक, पालखी सोहळा, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. चाकण पंचक्रोशीतील हजारो भक्तांनी यामध्ये सहभाग घेतला.चंपाषष्ठी निमित्त…

Chakan : भरधाव कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणा-या कारने दुचाकीला मागील बाजूने धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार ठार झाला तर दुचाकीवरील एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना चाकण-शिक्रापूर रोडवर भोसे गावाजवळ घडली. घटनेनंतर कारचालक पोलिसांना माहिती न देता पळून गेल्याचे…

Chakan : पावसाळी अधिवेशनात खेडमधील अकरा कामांना मंजुरी 

आमदार सुरेश गोरे यांची माहिती  एमपीसी न्यूज - खेड तालुक्यातील पूल व रस्त्यांच्या अकरा महत्वाच्या कामांसाठी नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात २० कोटी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तर तालुक्यातील महत्वाचे विषय तारांकित प्रश्न,…

Chakan : भरदिवसा घरफोडी करून पाच लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातून पाच लाख चार हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, घड्याळे असा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 7) सकाळी नऊ ते सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली.शशिकांत शिवाजी…

Chakan : प्रचंड पोलीस बंदोबस्तात भामा आसखेड प्रकल्पातील जलवाहिनीचे शनिवारीही काम सुरु

एमपीसी न्यूज -  भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांनी बंद पाडलेले जॅकवेल आणि जलवाहिनीचे काम सुरू करण्यासाठी गुरुवारी (दि.१६) मध्यरात्रीपासून आंदोलक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची धरपकड करून प्रचंड पोलीस बळाचा वापर करीत शुक्रवार (दि.१७) पासून कामास…

Chakan : चिकनच्या दुकानाशेजारी भाजीचे दुकान लावण्यावरुन तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज - चिकनच्या दुकानाशेजारी भाजीचे दुकान लावलेल्या तरुणाला दोघांनी मारहाण केली. तसेच त्याला कोयत्याने मारण्याची धमकी दिली. ही घटना खराबवाडी मधील धाडगे आळीमध्ये शनिवारी (दि. 10) दुपारी एकच्या सुमारास घडली.शाम नामदेव पवार (वय 22,…

Chakan : दुर्गामाता कला महोत्सव उत्साहात

एमपीसी न्यूज - नवोदित कलाकार, विद्यार्थी यांच्यामधील कला गुणांना वाव देणारा चाकणकरांच्या जिव्हाळ्याचा  महोत्सव म्हणून परिचित असलेला चाकणचा दुर्गामाता कला महोत्सव चाकणच्या नेहरू चौकात उत्साहात संपन्न झाला. आदिशक्तीला वंदन करणाऱ्या आणि…

Chakan : भामा आसखेड प्रकल्पातील नव्याने पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचा तिढा सुटला 

(अविनाश दुधवडे)एमपीसी न्यूज - भामा आसखेड प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनाचा मोबदला म्हणून पर्यायी जागा अथवा पॅकेज देण्याबाबत शुक्रवारी (दि.५) पुण्यातील  जिल्हाधिकारी कार्यालयात येथे बैठक पार पडली. बैठकीमध्ये सर्व प्रकल्पग्रस्त…

Chakan : कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - सिमेंट काँक्रीट मिक्सरमध्ये हात घालून काम करणा-या कामगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी कॉन्ट्रॅक्टरने कामगारांच्या सुरक्षेबाबत हलगर्जी केल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 17 सप्टेंबर रोजी निघोजे एमआयडीसीमधील फडकेवस्ती…

Chakan : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज - म्हाळुंगे एमआयडीसी मधील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना चाकण पोलिसांनी पाठलाग करून पकडले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे कटावणी, चाकू, मिरची पावडर असे साहित्य मिळाले. ही घटना शनिवारी (दि. 1)…