Browsing Tag

चाकण पोलीस

Chakan : किरकोळ कारणावरून दोघांना मारहाण

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून दोघांनी मिळून दोघांना दगडाने आणि काठीने मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 11) दुपारी साडे पाचच्या सुमारास साबळेवाडी येथे घडली.संतोष बापूजी साकोरे (वय 30, रा. साबळेवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस…

Alandi : ड्युटीवर निघालेल्या पोलिसाला मारहाण करून दिले खड्ड्यात फेकून

एमपीसी न्यूज - रात्रपाळी ड्युटीवर निघालेल्या पोलीस कर्मचा-याला तीन अज्ञातांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर खिशातील किमती ऐवज काढून पोलिसाला चक्क रस्त्यालगतच्या खड्ड्यात फेकून दिले. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि. 21) रात्री…

Chakan : आई-वडिलांचा परित्याग केल्याप्रकरणी मुलगा आणि सुनेवर गुन्हा

एमपीसी न्यूज - पैशांसाठी आई-वडिलांना मारहाण करून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ करत त्यांचा परित्याग करून आधारहीन केल्याप्रकरणी मुलगा आणि सुनेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सन 2004 पासून 23 मार्च 2020 या कालावधीत खराबवाडी गावठाण,…

Chakan : एटीएम चोरीच्या प्रयत्नात अडीच लाखांचे नुकसान; अज्ञातांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - चाकण जवळ म्हाळुंगे येथे अॅक्सिस बँकेचे एटीएम पळवून नेण्याचा प्रयत्न झाला आहे. यामध्ये एटीएम मशीन, कॅमेरे असे एकूण अडीच लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. हा प्रकार बुधवारी…

Chakan : दोन वेगवेगळ्या घटनेत इलेक्ट्रिक डीपीमधून 188 किलो तांब्याच्या तारा चोरल्या!

एमपीसी न्यूज - दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये इलेक्ट्रिक डीपीमधून 188 किलो तांब्याच्या तारा चोरल्या. तसेच 430 लिटर ऑइल सांडून नुकसान केले आहे. या घटना भामा नदीवरील काळूस आणि गोणवडी गावात घडल्या. याप्रकरणी सोमवारी (दि. 10) चाकण पोलीस ठाण्यात…

Chakan : कंपनीतून एक लाखांची कॉपर कॉइल चोरीला

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी कंपनीमधून एक लाख रुपयांची कॉपर कॉईल चोरून नेली आहे. हा प्रकार बुधवारी (दि. ५) सकाळी नऊ वाजता खालूंब्रे येथील डिजिटल सर्किट्स प्रा. लि. या कंपनीत उघडकीस आला.नवनाथ शंकर जाधव (वय ५०, रा. घोरपडे पेठ, पुणे)…

Chakan : शेतातील भातपीक कापून नेल्याप्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - शेतातील भातपीक शेतक-याच्या परवानगीशिवाय कापून नेल्याप्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार खेड तालुक्यातील शिंदे गावात घडला आहे.शिवाजी लक्ष्मण माताळे, विष्णू सुदाम माताळे, रामदास किसन माताळे, तानाजी…

Chakan : चाकूचा धाक दाखवून टपरीतील रोकड पळवली; एकाविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत टपरीतून 14 हजार रुपयांची रोकड पळवली. हा प्रकार शनिवारी (दि. 18) रात्री साडेअकराच्या सुमारास आळंदी रोड कुरुळी येथे हिरा हॉटेल जवळ घडली.हेतराम गुरु सिंग (वय 55, रा. कुरूळी, ता. खेड)…

Chakan : अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी व्यक्तीचा मृत्यू; अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडत असणा-या व्यक्तीला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 13) सायंकाळी सहाच्या सुमारास कुरुळी फाटा येथे पुणे-नाशिक महामार्गावर घडली.…

Chakan : सलून दुकान सुरू करण्यासाठी पत्नीकडे पैशांची मागणी केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - सलून दुकान सुरू करण्यासाठी पत्नीला माहेरहून एक लाख रुपये आणण्याची मागणी केली. पत्नीने काही रक्कम आणून सलून सुरू करून दिले असता पतीने दारू पिऊन बंद केले. तसेच कायदेशीर घटस्फोट न घेता दुसरा विवाह केला. याप्रकरणी पतीवर गुन्हा…