Browsing Tag

चिंचवड क्राईम

Chinchwad : लाकडाच्या वखारीला आग

एमपीसी न्यूज - लाकडाच्या वखारीला आग लागली. यामध्ये वखारीमधील लाकडी माल जळून गेला. ही घटना गुरुवारी (दि. 5) सकाळी पावणेआठच्या सुमारास डी ब्लॉक, चिंचवड येथे घडली. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चिंचवडमधील डी ब्लॉक येथे अर्जुन…

Chinchwad : बॅंकेत ठेवलेल्या रकमेचा परस्पर अपहार

एमपीसी न्यूज - बॅंकेत ठेवलेल्या एक लाख 60 हजार रुपयांचा परस्पर अपहार करण्यात आला. या प्रकरणी अज्ञात व्यक्‍तीच्या विरोधात फसणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसंत साहेबराव तेलंग (रा. मोरेश्‍वर कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी…

Chinchwad : लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. ही घटना बर्ड व्हॅली उद्यान येथे घडली. व्यंकटेश जगदाळे (रा. विद्यानगर, चिंचवड), असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 35 वर्षीय महिलेने…

Chinchwad : बहिणीला छेडल्याचा बनाव करून तरुणाला कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज - बहिणीला छेडल्याचा बनाव करून पाच जणांनी मिळून एका तरुणाला कोयत्याने मारहाण केली. तसेच हातपाय  तोडण्याची धमकी दिली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 21) रात्री अकरा वाजता चिंचवडेनगर आणि निगडी येथे घडला. सागर रोहिदास चिंचवडे (वय 29,…

Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरातून एकाच दिवशी सात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली, भोसरी एमआयडीसी, चाकण, दिघी, हिंजवडी, वाकड परिसरातून सात दुचाकी चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. वाहनचोरीच्या घटना दिवसेंदिवस…

Chinchwad : बनावट दाखला दिल्याप्रकरणी दुकाने निरीक्षकासह पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - दुकान मालकाच्या नावाच्या बदलाबाबत परस्पर बनावट कागदपत्रे सादर करून तसेच तत्कालीन दुकाने निरीक्षक यांच्याशी संगनमत करून दुकानाच्या नावातील बदलाचा बनावट दाखला दिला. याप्रकरणी तत्कालीन दुकाने निरीक्षकासह पाच जणांवर गुन्हा दाखल…

Chinchwad : चिंचवड येथे एक लाखाची घरफोडी

एमपीसी न्यूज - चिचंवडमधील तानाजीनगर येथे एक लाखांची घरफोडी झाली. ही घटना बुधवारी (दि. 11) सकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली. ओंकार अनिल देशपांडे (वय 36, रा. कोथरूड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात…

Chinchwad : टूरीस्ट कंपनीकडून ग्राहकाची फसवणूक

एमपीसी न्यूज - विदेशी सहलीचे आमिष दाखवून चिंचवड येथील 'सब देखो दुनिया टूर्स अन्ड ट्रॅव्हल्स' या टूरीस्ट कंपनीने ग्राहकाला 55 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. हा प्रकार 25 जुलै 2019 ते 12 डिसेंबर या कालावधीत घडला आहे. सुकुमार जयवंतराव आजगेकर…

Chinchwad : शॉर्ट सर्किटमुळे धावत्या कारने घेतला पेट

एमपीसी न्यूज - शॉर्ट सर्किट झाल्यामुळे धावत्या ऑडी कारने अचानक पेट घेतला. यामध्ये कार जळून खाक झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना आज (रविवारी) दुपारी सव्वाचारच्या सुमारास चिंचवड ऑटो क्लस्टर समोर घडली. एका ऑडी कारने…

Chinchwad : कोयत्याने घरातील सामानाची तोडफोड केल्याप्रकरणी पत्नीची पतीविरोधात तक्रार

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून पतीने लोखंडी कोयत्याने घरातील सामानाची तोडफोड केली. तसेच पत्नीला मारण्यासाठी तिच्या अंगावर धावून आला. याप्रकरणी पत्नीने पतीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 3) सायंकाळी सातच्या सुमारास…