Browsing Tag

चिंचवड

pimpri:  उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कामगारांना कोरोना सेफ्टी किटचे वाटप

एमपीसी न्यूज -  मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज साठावा वाढदिवस आहे. कोरोनाच्या संकटामुळं वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतला आहे. वाढदिवसानिमित्त कोरोना जनजागृती, मास्क व इतर साहित्यांचे वाटप…

Chinchwad : गुन्हे शाखेकडून 57 लिटर हातभट्टीची दारु जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने उद्यमनगर झोपडपट्टी येथे छापा मारून पाच हजार 700 रुपये किमतीची 57 लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 29) दुपारी दोनच्या सुमारास करण्यात…

Chinchwad: सेंट पॉल स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

एमपीसी न्यूज - मोहननगर येथील आशीर्वाद संस्थेच्या सेंट पॉल स्कूलचे वार्षिक स्नेसंमेलन रामकृष्ण मोरे सभागृहात नुकतेच उत्साहात पार पडले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर ,नगरसेविका मीनल यादव,…

Pimpri : सव्वालाखाच्या रोकडसह दारुच्या बाटल्या लंपास

एमपीसी न्यूज - बंद हॉटेलचे शटर उचकटून चोरट्यांनी एक लाख 27 हजार 200 रुपयांची रोकड चोरून नेली. तसेच हॉटेलमधील दारुच्या बाटल्याही लंपास केल्या. ही घटना मंगळवारी (दि. 7) पहाटे काळभोरनगर, चिंचवड येथे घडला. राजकुमार पंचानंद गुप्ता (वय 35,…

Pimpri : लुटमार करणारी दोन अल्पवयीन मुले पिंपरी पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज - नागरिकांच्या हातातील मोबाईल हिसकावून नेणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना नागरिकांनीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना मंगळवारी (दि. 10) केएसबी चौक, चिंचवड येथे घडली. रोहित विलास जाधव (वय 29, रा. संभाजीनगर, चिंचवड) यांनी…

Pimpri : पिंपरी-चिंचवड स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठानच्या वतीने नागरिकांमध्ये रस्ते अपघाताबाबत…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठानच्या वतीने नागरिकांमध्ये रस्ते अपघाताबाबत जनजागृती करून 'जागतिक स्मृती दिन' साजरा करण्यात आला. रस्ते मार्गावरील अपघाताचे प्रमाण वाढत असून आजवर अनेकांचे आयुष्य उध्वस्त झाले.…

Chinchwad: ‘कण्हेरीची फुले’ कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद

एमपीसी न्यूज - रेझोनन्स स्टुडिओ आणि थिएटर वर्कशॉप कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कण्हेरीची फुले’ हा कार्यक्रम चिंचवडच्या पैस रंगमंच येथे सादर करण्यात आला. संगीतकार तेजस चव्हाण यांच्या संगीत रचनांच्या गाण्यांचा समावेश या कार्यक्रमात होता.…

Chinchwad: क्वीन्स टाऊन सोसायटीत रंगला दिवाळी पहाट

एमपीसी न्यूज - चिंचवड येथील क्वीन्स टाऊन सोसायटीच्या वतीने आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात कलाकारांनी सादर केलेल्या सदाबहार गाण्यांमुळे रंगत आणली. प्रभा एंटरप्रायजेस  प्रस्तुत "स्वर चैतन्य" दिवाळी पहाट कार्यक्रमास रसिकांनी भरभरून…

Chinchwad : स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठानची आदिवासी भगिनींबरोबर दिवाळी!

एमपीसी न्यूज - चिंचवड येथील स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठानच्या वतीने मावळ तालुक्यातील फळणे या गावात कातकरी व ठाकर या आदिवासी समाजातील महिला व मुलांसमवेत अनोखी दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निर्मला जगताप,…

Sambhajinagar : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकासमोर दीपोत्सव

एमपीसी न्यूज - शिवराज्य संघटनेच्या वतीने शनिवारी (२६ ऑक्टोबर)  संभाजीनगरच्या बर्ड व्हॅलीमध्ये धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या स्मारकासमोर दीपोत्सव साजरा करण्यात आला. संघटनेचे दीपोत्सवाचे यंदाचे अकरावे वर्ष आहे. …