Browsing Tag

चिंचवड

Chinchwad : सोसायटीमधील मीटर बॉक्सला आग

एमपीसी न्यूज - सोसायटी मधील इलेक्ट्रिक मीटरच्या बॉक्सला आग लागल्याची घटना शुक्रवारी (दि. 22) पहाटे चिंचवडमधील (Chinchwad) प्रेमलोक पार्क येथे घडली.Startup :स्टार्टअपच्या यशस्वीतेसाठी सूर्यदत्त संस्था करणार कायमस्वरूपी मार्गदर्शन…

Chinchwad : न घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याची मागणी करत महिलेची बदनामी

एमपीसी न्यूज - कधीही न घेतलेले कर्ज फेडण्याची मागणी करत अज्ञातांनी महिलेचे अश्लील फोटो बनवून ते तिच्या संपर्कातील लोकांना पाठवून तिची बदनामी केली. ही घटना 22 जुलै ते 12 सप्टेंबर या कालावधीत चिंचवडगाव येथे घडली.Pimpri : क्रांतीसुर्य…

Chinchwad : चिंचवडच्या श्री शिव छत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिनाच्या निमित्ताने…

एमपीसी न्यूज - शिक्षक दिनाच्या निमित्ताने आज 5 सप्टेंबर रोजी माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती चिंचवड मधील (Chinchwad) श्री शिव छत्रपती शिवाजी राजे विद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली.MPC News : ‘एमपीसी न्यूज’च्या…

Pimpri : शहरातील ‘नीचे दुकान ऊपर मकान’ पद्धत मोडीत काढा – नाना काटे

एमपीसी न्यूज - रक्षाबंधन दिवशी पूर्णानगर, चिंचवड येथील सचिन हार्डवेअर अँड इलेक्ट्रिकल्स दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे 'नीचे दुकान ऊपर मकान' पद्धत मोडीत काढावी अशी मागणी माजी विरोधी…

Chinchwad : तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - राहत्या घरात गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली. ही घटना अजंठानगर, चिंचवड (Chinchwad) येथे बुधवारी (दि. 30) सायंकाळी घडली.Talegaon Dabhade : भाड्याने घेतलेली कार गहाण ठेवत केली फसवणूकधर्मानंद शिवाजी टोणपे (वय 34, रा.…

NCP : अजितदादांची राष्ट्रवादी महायुतीत लढणार मग चिंचवड, भोसरीवरील दावा सोडणार?

एमपीसी न्यूज -  राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष चिन्ह आणि नाव आपल्याकडे असून आगामी ( NCP)  लोकसभा, विधानसभा निवडणुका भाजप-शिंदे गटासोबत महायुती म्हणून लढणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भाजपचे विद्यमान आमदार…

Chinchwad : प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात मंगळागौर खेळाचा उपक्रम

एमपीसी न्यूज - संस्कृतीचा वसा अविरत चालू ठेवण्यासाठी चिंचवड येथील कमला एज्युकेशन संचलित प्रतिभा ज्युनिअर (Chinchwad) कॉलेजमध्ये विद्यार्थिनी, महिला पालक व महिला शिक्षिकांसाठी मंगळागौरीच्या खेळांचे आयोजन केले होते.Moshi : महिला…

Chinchwad : आनंदनगर तोडफोड प्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या वादात वाहनांची तोडफोड केली. यात एकजण जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 25) मध्यरात्री आनंदनगर, चिंचवड (Chinchwad) येथे घडली.Pune : धक्कादायक! नरेंद्र दाभोलकरांवर…

Chinchwad : एच.वाय.टी. इंजिनियरिंग कंपनीत कर्मचारी झाले ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार

एमपीसी न्यूज - चिंचवड (Chinchwad) एम.आय.डी.सी. येथील एच.वाय.टी. इंजिनियरिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड येथे कंपनी मधील कामगार तसेच कर्मचाऱ्यांना चांद्रयान-३ चे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले.Pune : वीजसुरक्षेसाठी महावितरणकडून तब्बल 39 लाख…

Chinchwad : चोरट्यांचा पाठलाग करणाऱ्या होमगार्डवर हल्ला

एमपीसी न्यूज - संशयित दुचाकीचा पाठलाग करताना चोरट्यांनी होमगार्ड केलेल्या हल्ल्यात होमगार्ड जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. 21) पहाटे चिंचवड (Chinchwad) येथे घडली.Maharashtra : धरणातील पाणीसाठ्यानुसार जिल्हा प्रशासनाने काटकसरीने नियोजन…