Browsing Tag

तळेगाव बातमी

Maval : बंद पडलेल्या व्यवसायांना बाळा भेगडे यांच्या प्रयत्नांमुळे उभारी

एमपीसी न्यूज - टायगर पॉईंट भागातील उपजीविकेचे साधन असलेल्या कुटी व टप्री चालकांचा व्यवसाय गेल्या दोन महिन्यांपासून  काही प्रसंग घडल्यामुळे सर्व व्यवसाय बंद करण्यात आले होते. पण कामगार, पर्यावरण, मदत पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन मंत्री बाळा…

Talegaon : महाराष्ट्र मजदूर संघटना आयोजित कामगार मेळाव्याचे नगराध्यक्षा जगनाडे यांच्या हस्ते उद्घाटन

एमपीसी न्यूज - जिजामाता चौक येथे महाराष्ट्र मजदूर कामगार संघटनेमार्फत आज 31 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता भव्य कामगार मेळावा आयोजित केला होता. त्याचे उद्घाटन तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी केले.याप्रसंगी पुणे…

Talegaon Dabhade : मावळात आजपासून पर्यावरणपूरक ‘शुद्धी गणेश’ उपक्रमास प्रारंभ

एमपीसी न्यूज - श्रीमंत सरसेनापती उमाबाईसाहेब खंडेराव दाभाडे महिला व बालकल्याण संस्था, श्रीकृष्ण गोशाळा व मावळ प्रबोधिनी यांच्यावतीने 'एक गणपती, एक झाड' व पूर्यावरणपूरक 'शुद्धी गणेश' उपक्रम आज (शनिवार) दि. 31  ऑगस्ट ते सोमवार दि. 2…

Talegaon : सुनील शेळके यांनी गावभेट दौऱ्यात घेतले तुकोबारायांचे आशीर्वाद!

एमपीसी न्यूज - जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे दर्शन व आशीर्वाद घेऊन भाजपचे युवा नेते व तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी गाव भेट दौऱ्यात देहूगावातील नागरिकांशी संवाद झाला. देहूगावाबरोबरच किन्हई, चिंचोली, झेंडेमळा तसेच…

Talegaon : रोटरी क्लबतर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप 

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील पूराने बाधित झालेल्या आंबेवाडी, प्रयाग, चिखली, वनरगे, पाडळी या गावातील 700 कुटुंबीयांना जीवनावश्यक साहित्य देण्यात आले. अन्नधान्य, कपडेस, औषधे इत्याची…

Talegaon : गणेशोत्सवात डीजे व डॉल्बीचा उपयोग करता येणार नाही – अमरनाथ वाघमोडे

एमपीसी न्यूज - गणेशोत्सव मंडळांनी जास्तीत जास्त समाजोपयोगी उपक्रम राबवावेत. डीजे व डॉल्बीचा उपयोग करता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणार. गणेशोत्सव मंडळाने नियमानुसार वीज जोडणी घ्यावी. गणेशोत्सव…

Talegaon : महापुराचे संकट दूर होण्यासाठी रविवारी सामुहिक सत्यनारायण महापूजा

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रावरील विशेषतः कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांवरील महापुराचे संकट दूर व्हावे तसेच संपूर्ण राज्यावर निसर्गाची कृपादृष्टी राहावी, यासाठी परमेश्वराला साकडे घालण्यासाठी तळेगाव दाभाडे येथे उद्या (18 रविवारी) सामुहिक…

Maval : क्रांतिदिनानिमित्त गोपाळराव देशपांडे वनवासी विद्यार्थी वसतिगृह येथे विविध वस्तूंचे वाटप 

एमपीसी न्यूज - क्रांतीदिनाचे औचित्य साधून येथील युवा उद्योजक रोहीत गिरमे यांनी येथील विश्व हिंदु परिषद संचालित गोपाळराव देशपांडे वनवासी विद्यार्थी वसतिगृह येथे विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले.युवा उद्योजक रोहित सुदेश गिरमे यांच्या…

Sudumbare : महिला मेळाव्यात महिला संरक्षण प्रतिबंध कायद्याविषयी मोफत मार्गदर्शन

एमपीसी न्यूज - राज्यसभा खासदार अॅड. वंदना चव्हाण व जिल्हा परिषद शाळा सुदूंबरे यांच्या संयुक्त विद्यमानाने गावातील महिला व किशोरवयीन मुलींचा गुरुवारी (दि.25) मेळावा आयोजित करण्यात आला होता.या महिला मेळाव्यात महिलांवरील लैंगिक शोषण व…

Pune : इव्हीएम बाबत संशय असला तरी ठोस पुरावा नाही – पार्थ पवार

एमपीसी न्यूज - ईव्हीएम बाबत संशय असला तरी त्याचा ठोस पुरावा नाही. त्यावर चर्चा न करता विधानसभेसाठी आता बुथनिहाय नियोजन, मतदार संपर्क आणि स्थानिक नेत्यांतील समन्वयातून पक्षसंघटन करण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस…