Browsing Tag

ताज्या बातम्या

Anti-drug squad : सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढल्या प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - सार्वजनिक ठिकाणी गांजा (Anti-drug squad) ओढल्या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकास अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 23 मे) दुपारी बारा वाजता स्पाईन रोड मोशी प्राधिकरण येथे करण्यात आली.गणेश बाळू थोरवे (वय 32, रा.…

Pimpri Chinchwad City engineer : शहर अभियंतापदी मकरंद निकम यांची निवड होण्याची दाट शक्यता!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता (Pimpri Chinchwad City engineer) राजन पाटील 31 मे 2022 रोजी सेवानिवृत्त होणार असल्याने नवीन शहर अभियंता कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सह शहर अभियंता मकरंद निकम, श्रीकांत सवणे…

Cyber Crime : सोशल मिडीयावर महिलेचे खाजगी फोटो व्हायरल; तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - महिलेच्या संमतीशिवाय तिचे खाजगी फोटो एका तरुणाने सोशल मिडीयावर (Cyber Crime) व्हायरल केले. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. ही घटना 12 मे ते 23 मे या कालावधीत काळेवाडी येथे घडली.पिडीत महिलेने याप्रकरणी वाकड पोलीस…

Awas Yojana : आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांना स्वहिस्सा भरण्यासाठी 31 मे पर्यंत मुदतवाढ

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Awas Yojana) वतीने केंद्रशासन व राज्य शासनाच्या सहकार्याने राबविण्यात येत असणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये लाभार्थी ठरलेल्या व प्रथम स्वहिस्सा रक्कम भरलेल्या चऱ्होली प्रकल्पातील लाभार्थ्यांना…

Gutka sale case : गुटखा विक्री प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज - विकासनगर येथील एका किराणा दुकानात गुटखा विक्रीसाठी (Gutka sale case) ठेवला असल्याची माहिती मिळाल्याने गुन्हे शाखा युनिट पाचने किराणा दुकानावर छापा मारून कारवाई केली. त्यात पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा जप्त करून दुकानदार तरुणाला…

PCMC Election 2022: प्रभागरचनेविरुद्ध उच्च न्यायालयात दाद; बुधवारी सुनावणी

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी (Pcmc Election ward composition) तयार केलेल्या प्रभागरचनेत अनागोंदी, नियमबाह्य प्रकार झाले आहेत. निवडणूक यंत्रणेत राजकीय हस्तक्षेप व दबावाखाली प्रभाग रचना केल्याचा…

Dietitian Avinash Sabre : पूर्वी आहार हेच औषध होते, तर सध्या औषधे हाच आहार बनला आहे

एमपीसी न्यूज : पूर्वी आपले पूर्वज निसर्गानुरुप (Dietitian Avinash Sabre) राहून जगत होते. आहार सकस संतुलित घेत असल्याने शारीरिकदृष्ट्या सुदृढ होते. आहार हेच औषधाचे कार्य करत असल्याने कुणीच आजारी पडत नव्हते. आता मात्र प्रत्येक घरात एकतरी…

Sangvi theft : उघड्या दरवाजावाटे चोरट्यांनी पळवले दोन लॅपटॉप

एमपीसी न्यूज - घराच्या उघड्या दरवाजावाटे अज्ञात चोरट्यांनी दोन (Sangvi theft) लॅपटॉप चोरून नेले. ही घटना 22 मे रोजी रात्री साडेनऊ ते साडेदहा वाजताच्या कालावधीत काटेपूरम चौक, पिंपळे गुरव येथे घडली.गणेश नगीनदास पाटील (वय 30, रा. काटेपूरम…