Browsing Tag

दुचाकी चोर

Vehicle Theft : शहराच्या विविध भागातून सहा दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागातून अज्ञात चोरट्यांनी सहा दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत रविवारी (दि. 10) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.एमआयडीसी भोसरी मधील डायना के ऑटोमोटीव्ह…

Chakan : मित्राच्या मुलाचे लग्न पडले महागात; विवाहस्थळावरून चोरट्याने पळवली दुचाकी

एमपीसी न्यूज - मित्राच्या मुलाच्या लग्नाला आलेल्या दांपत्याची अज्ञात चोरट्याने दुचाकी पळवून नेली. त्यामुळे या दाम्पत्यास मित्राच्या मुलाचे लग्न चांगलेच महागात पडले आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 31) दुपारी पाच ते सायंकाळी सातच्या सुमारास…

Chikhali : चिखली आणि भोसरी परिसरातून दोन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - चिखली आणि भोसरी परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून नेल्या. घराच्या पार्किंगमधून चोरट्यांनी या दोन्ही दुचाकी चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पहिल्या प्रकरणात राकेश…

Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरातून तीन लाखांची सहा वाहने चोरीला

एमपीसी न्यूज - उद्योगरीत वाहनचोरीचे प्रकार सातत्याने घडत आहेत. राहत्या घरासमोरून तसेच सोसायटीच्या पार्किंगमधून लॉक केलेली वाहने चोरीला जात आहेत. त्यामुळे वाहनचालक धास्तावले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून चोरट्यांनी एका…

Bhosari : मौजमजेसाठी दुचाकी चोरणा-या दोन अल्पवयीन चोरट्यांकडून पावणेदोन लाखांच्या दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज - मौजमजा करण्यासाठी दुचाकी वाहने चोरणा-या दोन अल्पवयीन चोरट्यांना भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1 लाख 78 हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या आहेत.वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिलेल्या…

Nigdi : उद्यानासमोर उभी केलेली दुचाकी पळवली

एमपीसी न्यूज - उद्यानासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 5) सकाळी दहा ते दुपारी पाच या कालावधीत संभाजीनगर येथील साई गार्डनसमोर घडली.निलेश रामदास काळोखे (वय 20, रा. देहूगाव) यांनी याप्रकरणी निगडी…

Pradhikaran : घराजवळ उभी केलेली दुचाकी चोरट्याने पळविली

एमपीसी न्यूज - घराजवळ उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना प्राधिकरण येथे घडली.संजीव नरेश शर्मा (रा. पेठ क्रमांक 28, प्राधिकरण, निगडी) यांनी शुक्रवारी (दि. 1) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात…

Bavdhan : एटीएमसमोर पार्क केलेली दुचाकी अवघ्या दहा मिनिटांत चोरली

एमपीसी न्यूज - एटीएमसमोर पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी अवघ्या दहा मिनिटांत चोरून नेली. ही घटना बावधन येथे घडली.राजू बबन पवार (वय 52, रा. सुतारवाडी, पाषाण, पुणे) यांनी शुक्रवारी (दि. 1) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार…

Nigdi : निगडी, चाकण, वाकड, हिंजवडी, सांगवी परिसरात वाहन चोरीच्या सहा घटना; अज्ञात चोरट्याविरोधात…

एमपीसी न्यूज - निगडी, चाकण, वाकड, हिंजवडी, सांगवी परिसरात वाहन चोरीच्या सहा घटना घडल्या आहेत. याबाबतची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 6 घटनांमध्ये एकूण 1 लाख 55 हजार रुपयांच्या दुचाकी चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी अज्ञात…

Pimpri : दुचाकी चोरीचे सत्र सुरूच ! भोसरी व पिंपरी येथून दुचाकी चोरीस 

एमपीसी न्यूज- शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून बुधवारी (दि. 9) पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागातून दुचाकी चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत. हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी चोरट्याने चोरून नेली. ही घटना भोसरी येथे…