Browsing Tag

देहूरोड

Dehuroad : देहूरोड येथे दोन लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज - बंद फ्लॅटचे लॉक तोडून फ्लॅटमधून एक लाख 86 हजार 928 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 14 फेब्रुवारीला सकाळी उघडकीस आली असून याप्रकरणी रविवारी (दि. 1 मार्च) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक रंजन राऊत (वय 37, रा. विकासनगर,…

Chikhali : ‘तू फक्त हो म्हण….’ असे म्हणत महिलेचा विनयभंग करणा-या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - 'तू फक्त हो म्हण, तुझ्यासाठी मी माझ्या बायकोला सोडायला तयार आहे' असे म्हणून महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी एका तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तरुणीला अटक केली आहे. हा प्रकार मोरेवस्ती चिखली, देहूरोड, तळवडे…

Dehuroad : दोन सराईत गुंड दोन वर्षांसाठी तडीपार

एमपीए न्यूज - देहूरोड आणि परिसरात गुन्हेगारीचा उच्छाद मांडलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले. परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. मनोज उर्फ डिंग-या फुलचंद…

Dehuroad: अवैध धंदेवाल्यांपुढे पोलिसांनी झुकू नये – सुनील शेळके

एमपीसी न्यूज - अवैध धंदे करणाऱ्यांपुढे पोलीस नेहमी झुकताना दिसतात. हा प्रकार अयोग्य असून पोलिसांनी त्यांच्या कृतीतून विश्वासार्हता जपावी, असा टोला मावळचे आमदार सुनील शेळके यांनी लगावला. देहूरोड परिसरातील गांधीनगर, शिवाजीनगर, राजीव…

Maval : डिसेंबर अखेरपर्यंत देहूरोड उड्डाणपूलाचे उर्वरित काम मार्गी लावणार – बाळा भेगडे

एमपीसी न्यूज - देहूरोड उड्डाणपूलाच्या उर्वरित कामासंदर्भात माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी शुक्रवारी (दि.१५) संबंधित अधिकाऱ्यांच्या समवेत प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी तालुकाध्यक्ष प्रशांतआण्णा ढोरे, देहूरोड शहराध्यक्ष कैलास…

Bhosari : भोसरी, देहूरोड, चिखली परिसरातून तीन लाखांचे सोने हिसकावले; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा…

एमपीसी न्यूज - भोसरी, देहूरोड आणि चिखली परिसरात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि अन्य वस्तू असा एकूण 2 लाख 96 हजार रुपयांचा ऐवज हिसकावून नेला. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल…

Pimpri : घोरावडेश्वर डोंगराला आग; सावरकर मंडळाने लावलेली झाडे जळाली 

एमपीसी न्यूज - निगडीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या निसर्ग मित्र विभागाने परिश्रमाने देहूरोड जवळील घोरावडेश्वर डोंगरावर उभारलेल्या वनराईतील काही झाडे आगीच्या भक्षस्थानी सापडली आहेत. गेल्या पंधरा दिवसांत अज्ञात समाजकंटकांनी हेतुपुरस्सर…

Dehuroad : वाहनचालकांना अडवून लूट करणारा आरोपी गजाआड

एमपीसी न्यूज - वाहनचालकांना अडवून शस्त्राचा धाक दाखवून त्यांना लुटणा-या आरोपीला देहूरोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यासोबत एका अल्पवयीन आरोपीला देखल ताब्यात घेतले आहे. सोन्या उर्फ समीर जालिंदर बोडके (वय 24, रा. गहुंजे, ता. मावळ) असे…