Browsing Tag

पालकमंत्री गिरीश बापट

Pune : पुणे शहराला पूर्वी प्रमाणे पाणी मिळणार, पाणी कपात नाही : पालकमंत्री गिरीश बापट

एमपीसी न्यूज - पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या चार धरणामधील पाणीसाठा लक्षात घेता. शहरातील नागरिकांना पूर्वी प्रमाणे पाणी पुरवठा करण्यात येणार असून पाणी कपात केली जाणार नाही. अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. तर…

Pimpri : आम्हाला शास्तीची धास्ती – लक्ष्मण जगताप 

एमपीसी न्यूज - आम्हाला कशाची भिती नाही, फक्त शास्तीकराची धास्ती आहे. शास्तीकर माफ करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेवढी धास्ती घालवावी, अशी विनंती भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली. तसेच शास्तीसह, रेडझोन, पवना…

Chinchwad : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आवास योजना, स्मार्ट सिटीच्या कामाचे ‘ई-भूमिपूजन’ 

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे उभारण्यात येणा-या पंतप्रधान आवास योजना, स्मार्ट सिटीतील कामांचे आज (बुधवारी)'ई-भूमिपुजन' करण्यात आले. याशिवाय पोलीस आयुक्तलायाच्या इमारतीचे देखील उद्‌घाटन…

Pune : भरोसा सेवा संकुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

एमपीसी न्यूज - महिला, जेष्ठ नागरिक आणि बालके यांच्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या 'भरोसा सेल' चे उद्घाटन आज बुधवारी (दि.9) दुपारी अडीच वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या उदघाटनासाठी पालकमंत्री गिरीश बापट,…

Pune : हेल्मेट सक्ती आणि पाणी प्रश्नावर चर्चा झाली नाही : पालकमंत्री गिरीश बापट

एमपीसी न्यूज - पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हेल्मेट सक्ती आणि पाणी नियोजन बाबत कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही. अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी बैठकीनंतर त्यांनी दिली. तसेच यंदा धरण क्षेत्रात पाऊस 18 टक्के कमी झाल्याने…

Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु करण्यात आले आहे. आयुक्तालय 15 ऑगस्ट पासून कार्यान्वित झाले असून आयुक्तालयाचे औपचारिक उदघाटन बुधवारी (दि. 9) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा…

Chinchwad : चिंचवडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या विकासकामांचे ‘ई-भूमिपूजन’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या (बुधवारी)'ई-भूमिपुजन' करण्यात येणार आहे. त्यामध्ये पंतप्रधान आवास योजना, स्मार्ट सिटीतील कामांचा समावेश आहे. याशिवाय पोलीस…

Pune : हेल्मेट हवे का नको ? पतित पावन संघटनेने पुणेकरांचे घेतले मतदान

एमपीसी न्यूज - पुणे शहरात 1 जानेवारी 2019 पासून वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. या सक्तीच्या निर्णया विरोधात शहरातील विविध सामाजिक संघटनाकडून पोलीस आयुक्त कार्यालयांवर मोर्चाकडून निषेध देखील नोंदवला. त्या पार्श्‍वभूमीवर आज…

Pimpri : गुणवंत कामगार परिषदेच्या स्वागताध्यक्षपदी आमदार लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज - कामगारांच्या अडी - अडचणी सोडविण्यासाठी, त्यांच्या मागण्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्यव्यापी गुणवंत कामगार कल्याण विकास परिषदेच्या स्वागताध्यक्षपदी भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप…

Pune : सनबर्न फेस्टिवल रदद् करण्याबाबत पालकमंत्री गिरीष बापट यांना निवेदन

एमपीसी न्यूज - ऑक्सफर्ड गॉल्फ रिसॉर्ट , बावधन लवळे येथे पार पडणाऱ्या सनबर्न फेस्टिवल रदद् करण्याबाबत आणि आयोजकांना अटक करा या संदर्भात पुणे शहर दहीहंडीया आणि गणेशोत्सव समन्वय समितीच्या वतीने पालकमंत्री गिरीष बापट यांना निवेदन देण्यात आले.…