Browsing Tag

पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण

Wakad : नोटीस देऊनही अनधिकृत बांधकाम न काढणाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने नोटीस देऊनही अनधिकृत बांधकाम न काढल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.डॉ. कांबळे सुनील देविदास (रा. थेरगाव, पडवळनगर, वाकड), असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी…

Pimpri : पाणी, नदी पुनरुज्जीवन, ई-बसेस, मेट्रो, रिंगरोड, रेडझोनचा प्रश्न मार्गी लावा;…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांना भेडसावत असलेला पाण्याचा प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा. पवना, आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी उचलण्यात यावे. रेडझोन, रिंगरोड, पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत मेट्रो नेण्यात यावी. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था…

Bhosari : आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या माध्यमातून स्थानिक उत्पादने पोहोचणार जागतिक पातळीवर…

एमपीसी न्यूज- भोसरी विधानसभा मतदारसंघातील मोशी येथे भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र साकारले जात आहे. या प्रदर्शन केंद्रामुळे स्थानिक व्यावसायिकांची उत्पादने आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी मोठी मदत होणार आहे, असे मत माजी नगरसेवक अजय…

Pimpri : प्राधिकरणबाधित भूमिपुत्रांना न्याय मिळाला; आमदार लांडगे यांच्या प्रयत्नांना यश

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणात जमिनी गेलेल्या शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी मागील पाच वर्षात विधानसभेत अनेकवेळा आवाज उठवला. अनेकवेळा वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या चर्चा घडवून…

Pimpri: प्राधिकरणातील बाधित शेतक-यांना साडेबारा टक्के परतावा मिळणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने जमिनी संपादित केलेल्या शेतक-यांना साडेबारा टक्के परतावा देण्याचा विषय अखेर मार्गी लागला आहे. बाधित शेतक-यांना साडेबारा टक्के परताव्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र…

Pimple Saudagar : नागरिकांच्या सोयीसाठी उड्डाणपुलाची एक लेन वाहतुकीसाठी खुली – शत्रुघ्न काटे

एमपीसी न्यूज – साई चौक येथील पुलाचे बांधकाम चालू असताना काळेवाडीकडून औंध मार्गे पुण्याकडे जाणा-या वाहनाला शिवार चौकांतून वळुन परत साई चौक जगताप डेअरीकडे वळावे लागत होते. नागरिकांच्या सोयीसाठी एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आल्याचे नगरसेवक…

Pimpri : प्राधिकरण भोसरीत उभारणार देशातील पहिले संविधान भवन

एमपीसी  न्यूज - भारतीय संविधानाबाबतची सखोल माहिती सर्वसामान्यांना व्हावी आणि त्याबाबतची साक्षरता वाढीस लागावी, यासाठी भोसरीत संविधान भवन उभारण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे पेठ क्रमांक 11 मधील पाच एकर प्रशस्त…

Chinchwad : अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम 

एमपीसी न्यूज - माजी पंतप्रधान,भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 94 व्या जयंती निमित्त नगरसेवक मोरेश्वर शेडगे सोशल फाऊंडेशनच्या वतीने सुशासन दिन साजरा करण्यात आला. तसेच चापेकर स्मारक समिती संचलित पुनरुत्थान गुरुकुलमधील विद्यार्थ्यांना…

Pimpri: ‘पीसीएनटीडीए’चे अध्यक्ष सदाशिव खाडे यांचा महासभेत सत्कार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या ( पीसीएनटीडीए ) अध्यक्षपदी निवड झाल्यानिमित्त सदाशिव खाडे यांचा आज (शुक्रवारी) महासभेत सत्कार करण्यात आला. दरम्यान,  पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाने शेत जमीन संपादित केलेल्या…

Pimpri : संविधान भवनाच्या कामाला गती; प्राधिकरणाच्या पाच एकरावर साकारणार संविधान भवन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या पाच एकरावर देशातील पहिले संविधान भवन साकारण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच सल्लागार नेमण्यात येणार असून दहा कोटीची तरतूद केली जाणार आहे. औद्योगिकनगरीत देशातील पहिले संविधान भवन…