BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

पोलीस

Pune : भाजपचे नगरसेवक गणेश बिडकर यांच्या मांडीला लागली गोळी ; रुग्णालयात उपचार सुरू 

एमपीसी न्यूज - भाजपचे नगरसेवक गणेश बिडकर यांच्या मांडीला पिस्तुल साफ करत असताना चुकून गोळी सुटली आणि त्यांच्या मांडीला लागली. ही घटना आज गुरुवारी(दि.27) साडेबारा च्या सुमारास वढू जवळील अपटी या गावामध्ये त्यांच्या शेतात घडली.मिळालेल्या…

Ravet : कारमध्ये विष पिऊन दोघांची आत्महत्या

एमपीसी न्यूज - कारमध्ये विष पिऊन दोघांनी आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास कात्रज बाह्यवळण मार्गावर रावेतजवळ उघडकीस आली.अमोल रविंद्र शितोळे (वय 30, रा. कासारसाई), अनुपमा नवनाथ कारंडे ( वय 41, रा. वाकड) अशी…

Sangvi : पिंपळे सौदागरमध्ये पावणे दोन लाखांची घरफोडी 

एमपीसी न्यूज - दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी एक लाख 87 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना पिंपळे सौदागर येथे घडली.ललिता ब्रम्हारामबिका श्रीकाकुलम (रा. मिथिला नगरी, स्वराज गार्डनच्या मागे, पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात…

Hadapsar – बेशिस्त ट्रकचालकाच्या चूकीमुळे दुचाकीवरील वृद्धेचा दूर्दैवी मृत्यू

एमपीसी न्यूज -  आसपासच्या वाहनांकडे दुर्लक्ष करून अचानकपणे ट्रक वळविल्यामुळे बेशिस्त ट्रकचालकाच्या चुकीमध्ये दुचाकीवरील वृद्धेचा दूर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.21) दुपारी बाराच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्यावरील गाडीतळ हडपसर…

Pune : पुणे शहरात गोळीबार सत्राने खळबळ

एमपीसी न्यूज - गोळीबाराच्या तीन घटनांनी बुधवारी पुणे शहर हादरून गेले. पुणे शहरात तीन ठिकाणी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला तर पोलीस निरीक्षक गजानन पवार आणि सराफी दुकानातील एक कर्मचारी जखमी झाले. गोळीबाराच्या तीन…

Pune :  रस्त्याने मोबाईलवर बोलत जाणा-यांचे मोबाईल हिसकावणारे जेरबंद

एमपीसी न्यूज - रस्त्याने मोबाईलवर बोलत जाणा-यांचे दुचाकीवर येऊन  मोबाईल हिसकावणा-या दोघांना पोलिसांनी रविवारी (दि.18)  खिलारेवाडी  येथून अटक करून तब्बल 1 लाख 63 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.शुभम रमेश लोढे (वय 21, रा. दांडेकर…

Pimpri : वाहनचोरी करणाऱ्या चोराकडून पाच लाखांचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज - वाहन चोरी करणाऱ्या एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून तब्बल पाच लाख रुपयांची वाहने जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई पिंपरी पोलिसांनी केली. या कारवाईमुळे चार वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.विनोद श्यामराव लोखंडे (वय 33,…

Hadapsar – पूर्ववैमनस्यातून दारूच्या बाटलीने गळा चिरून तरुणाचा खून; एकाला अटक

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या भांडणाचा विषय पुन्हा काढून दारू पिण्यासाठी घेऊन गेलेल्या तरुणाचा दारूच्या बाटलीने गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना काल सोमवारी(दि.19) रात्री पावणे दोन च्या सुमारास फुरसुंगी येथे घडली.मंजुर रेहमान शेख…

Bhosari : पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी 20 वर्षीय तरुणाला अटक केली. ही कारवाई पोलिसांनी सोमवारी (दि. 19) सायकांळी साडेपाचच्या सुमारास केली.करण रमेश जाधव (वय 20, रा. मोहिते वस्ती, माण,…

Pune : चोरट्यांनी हिसका मारून हिरो शो-रूम मालकाची पळवली 2 लाखांची बॅग

एमपीसी न्यूज - हिरो शो-रूम मालकाची 2 लाखांची रोकड असलेली बॅग हिसका मारून चोरटयांनी चोरुन मोपेडवर पसार झाल्याची घटना शनिवारी (दि.17) संध्याकाळी 7 च्या दरम्यान वाकडेवाडी येथील हिरो शो-रूम च्या समोरील रोडवर घडली.याप्रकरणी किशोरीलाल चड्डा…