Browsing Tag

पोलीस

Pune : चोरट्यांनी हिसका मारून हिरो शो-रूम मालकाची पळवली 2 लाखांची बॅग

एमपीसी न्यूज - हिरो शो-रूम मालकाची 2 लाखांची रोकड असलेली बॅग हिसका मारून चोरटयांनी चोरुन मोपेडवर पसार झाल्याची घटना शनिवारी (दि.17) संध्याकाळी 7 च्या दरम्यान वाकडेवाडी येथील हिरो शो-रूम च्या समोरील रोडवर घडली.याप्रकरणी किशोरीलाल चड्डा…

Dighi : भरदिवसा घर फोडले; सोन्या-चांदीचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - भरदिवसा बंद घराचा दरवाजा तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 17) सकाळी दहा ते दुपारी सव्वातीन वाजण्याच्या दरम्यान साई पार्क रोड, दिघी येथे घडली.नागनाथ खंडेराव भोरे (वय 46, रा. साई पार्क…

Bhosari : किरकोळ कारणावरून तरुणावर चाकूने हल्ला

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून दोन जणांनी मिळून तरुणावर चाकूने हल्ला केला. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी (दि. 14) दुपारी साडेतीनच्या सुमारास सुमा गोडाऊन चौक पांजरपोळ येथे घडली.किशोर रमेश मोहिते (वय 29, रा. गोडाऊन चौक,…

Lonavala : तळेगावच्या युवकाचा लोहगड किल्ल्याजवळ खून

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील एका युवकाचा लोहगड किल्ला ते भाजे लेणी दरम्यान खून झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. धारदार शस्त्राने सदर युवकाच्या मानेवर व पाठीवर वार करण्यात आले आहेत.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार विनोद पवार (रा.…

Chinchwad : नवविवाहित तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - नवविवाहित तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (गुरुवारी) सकाळी चिंचवड मधील इंदिरानगर दळवीनगर येथे घडली.कावेरी किसन गायकवाड (वय 19, रा. इंदिरानगर, दळवीनगर, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव…

Pune : दुबईहून आलेल्या प्रवाशाकडून विमानतळावर 11 लाखांचे सोने केले जप्त

एमपीसी न्यूज - पुणे आंतराराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून आलेल्या एका प्रवाशाकडून सीमा शुल्क विभागाच्या पथकाने 11 लाख 7 हजार रुपये किंमतीचे सोने आज गुरूवारी (दि.15) पहाटेच्या सुमारास जप्त केले आहे.शेख तारीक महमुद असे सोने आणणा-या प्रवाशाचे…

Pimpri : संभाजी बिग्रेडच्यावतीने धाडसी वाकड पोलीस स्टेशनच्या कर्मचा-यांचा सत्कार 

एमपीसी न्यूज - एेन दिवाळीत थेरगाव येथुन एका पाच वर्षाच्या मुलाचे पाच लाखाच्या खंडणीसाठी अपहऱण झाले होते. एेन दिवाळीत या घटनेने शहरासह पोलीस  प्रशासन  हादरुन  गेले होते. मात्र वाकड पोलीस स्टेशनच्या अधिका-यांनी  दाखवलेली  तत्परता अन…

Pune : लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण करणा-या फरार आरोपीस अटक

एमपीसी न्यूज- लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण करणा-या व गुन्हा दाखल झाल्यानंतर 3 वर्षांपासून फरार असणा-या आरोपीस पोलिसांनी काल बुधवारी(दि.14) अप्पर इंदिरानगर येथील राममंदिराजवळील त्याच्या राहत्या घराजवळ अटक केली.कार्तिक ऊर्फ काळू…

Pune : पाणी गळतीच्या दुरुस्तीसाठी खोदलेल्या खडड्याच्या चढावरुन घसरुन दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पाणी गळतीच्या दुरुस्तीसाठी खोदलेला खड्डा व्यवस्थितरित्या न बुजवल्यामुळे, खड्डयाच्या चढावरून घसरून दुचाकीवरून जाणा-या एका जेष्ठ नागरिकाचा दूर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल बुधवारी(दि.14) सकाळी साडेसहा च्या दरम्यान मुंढवा येथील…

Chikhali : सव्वा दोन लाखांचा गुटखा जप्त; गुन्हे शाखेच्या युनिट एकची कारवाई

एमपीसी न्यूज - टेम्पोतून वाहतूक होत असणारा तब्बल सव्वा दोन लाखांचा गुटखा गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सापळा रचून पकडला. सोमवारी (दि. 12) रात्री नऊच्या सुमारास चिखली येथील आळंदी रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी टेम्पोचालक सचिन…