Browsing Tag

भारतीय जनता पक्ष

Bhosari : राष्ट्रवादीच्या आजी-माजी पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आजी-माजी पदाधिका-यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पदाधिका-यांचे भारतीय जनता पक्षात स्वागत केले. आमदार…

Pune : काँग्रेसचे माजी उपमहापौर व नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुणे महापालिका व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डमधील आजी-माजी उपमहापौर व नगरसेवकांनी खासदार संजय काकडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश…

Chikhali : आमदार महेश लांडगे यांची चिखली गावात जंगी पदयात्रा

एमपीसी न्यूज - महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी टाळगाव चिखली भागात पदयात्रा काढली. टाळगाव चिखलीच्या प्रवेशद्वारावर महेश लांडगे यांचे भव्य स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांना अभिवादन करून…

Maval : पक्षाने पुन्हा अन्याय केला, आता मावळच्या जनतेकडे न्याय मागणार – रवींद्र भेगडे

एमपीसी न्यूज - प्रामाणिकपणे काम करूनही पक्षाने आपल्यावर पुन्हा अन्याय केला आहे. त्यामुळे आता मावळच्या जनतेकडे न्याय मागण्याशिवाय आपल्यापुढे दुसरा पर्याय नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी…

Maval : बाळा भेगडे यांना तिसऱ्यांदा भाजपची उमेदवारी! 

एमपीसी न्यूज - मावळ विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने विद्यमान आमदार व राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांना तिसऱ्यांदा अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. मावळात भाजपमध्ये तीन इच्छुकांमध्ये उमेदवारीसाठी तीव्र चुरस असल्याने पहिल्या…

Pune : मुरलीअण्णा, मेधाताई तुमचा लवकरच सत्कार होईल -चंद्रकांत पाटील; कोथरूडला भाजप कार्यकर्त्यांचा…

एमपीसी न्यूज - कोथरूड मतदारसंघातून प्रमुख इच्छुक असलेल्या मुरलीधर मोहोळ आणि विद्यमान आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांचा लवकरच सत्कार होईल, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. पाटील यांना कोथरूड मतदारसंघात भाजपने उमेदवारी जाहीर…

Pimpri : आमदार महेश लांडगे यांचा विदर्भ-खान्देशवासीयांचा स्नेहमेळावा उत्साहात

एमपीसी न्यूज - विदर्भ आणि खान्देश भागातून भोसरी परिसरात कामानिमित्त आलेल्या नागरिकांचा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही स्नेहमेळावा च-होली येथे उत्साहात पार पडला. केदारेश्वर प्रतिष्ठान आणि विदर्भ मित्र मंडळ यांच्या वतीने हा मेळावा घेण्यात आला.…

Pune : उमेदवारीचे बॅनर लावणाऱ्या इच्छुकांवर पक्षाकडून कारवाई करणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

एमपीसी न्यूज - भारतीय जनता पक्षाच्या इच्छुक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अनधिकृत बॅनर लावू नये. बॅनर लावून कोणालाही उमेदवारी मिळत नाही. जर पुणे शहरात ज्यांनी असे बॅनर लावले असतील तर, अशांवर पक्षाकडून कारवाई केली जाईल, असा इशारा देत…

Pimpri : पिंपरी-चिंचवड शहर भाजपची माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली

एमपीसी न्यूज – भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माज परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या मोरवाडी येथील कार्यालयात बुधवारी (दि. ७) श्रद्धांजली वाहण्यात आली. प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी दिवंगत सुषमा…

Talegaon : नगरसेवकांना वार्षिक लेखे आणि टिप्पणी वेळेवर न मिळाल्याने सर्वसाधारण सभा रद्द

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या  विशेष सभेची वार्षिक लेखे आणि टिपणी नगरसेवकांना वेळेवर मिळाले नाहीत. तसेच या विशेष सभेकडे सत्ताधारी नगरसेवकांनी पाठ फिरवली. यामुळे आज (सोमवारी) होणारी सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आली. सर्वसाधारण…