Browsing Tag

भोसरी विधानसभा मतदार संघ

Pimpri: चिंचवड, भोसरी भाजपच्या ताब्यात तर, पिंपरी राष्ट्रवादीकडे; शिवसेनेचे नुकसान

एमपीसी न्यूज - चिंचवड आणि भोसरी मतदारसंघ भाजपने ताब्यात ठेवले आहेत. चिंचवडमधून लक्ष्मण जगताप यांनी तर महेश लांडगे यांनी 'कमळ'च्या चिन्हावर भोसरीतून विजय मिळविला. पिंपरीतून राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांनी जोरदार कमबँक केले आहे. त्यामुळे…

Bhosari : भोसरी मतदारसंघात ‘नोटा’ चौथ्या स्थानावर!

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभेचा निकाल हाती आला आहे. महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांना पुन्हा एकदा आमदार म्हणून भोसरीच्या जनतेने कौल दिला आहे. दुस-या स्थानावर विलास लांडे, तर तिस-या स्थानावर वंचित बहुजन आघाडीचे शाहनवाज शेख आहेत. एकूण…

Bhosari : 77 हजार मतांनी आमदार महेश लांडगे विजयी

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे 77 हजार 577 मतांनी विजयी झाले. महेश लांडगे यांना 1 लाख 59 हजार 305 तर विलास लांडे यांना 81 हजार 728 मते मिळाली. आमदार महेश लांडगे यांनी पहिल्या फेरीपासून…

Bhosari : भोसरी मतदारसंघातील जनतेचे आभार – महेश लांडगे

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभा मतदारसंघातील जनतेने विकासाच्या अजेंड्यावर मतदान केले आहे. त्याबद्दल सर्व जनतेचे आभार, अशी विजयानंतर पहिली प्रतिक्रिया आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली.भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांना चौदाव्या…

Bhosari : महेश लांडगे 77 हजार 477 मतांनी आघाडीवर

एमपीसी न्यूज- भोसरी मतदारसंघातून सोळाव्या फेरी अखेर महेश लांडगे यांनी निर्णायक आघाडी घेतली असून लांडगे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.  महेश लांडगे यांच्या कार्यकर्त्यांनी भोसरीमध्ये जल्लोष सुरु केलेला आहे. महेश लांडगे यांच्या विजयाच्या…

Pimpri : मतमोजणीला सुरुवात, लवकरच मतमोजणीची कल हाती येणार

एमपीसी न्यूज- पिंपरी, चिंचवड, भोसरी, मावळ तसेच पुण्यातील आठ मतदारसंघातील मतमोजणीला सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून प्रथम टपाली मतदानाची मोजणी सुरु झाली आहे. लवकरच प्रत्येक मतदारसंघातील मतमोजणीची कल हाती यायला सुरुवात होणार आहे.…

Mhalunge-Balewadi: महाळुंगे-बालेवाडी क्रीडा संकुलातील ‘स्ट्राँग रुम’मध्ये मतदान यंत्रे…

एमपीसी न्यूज - पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले असून दोन्ही मतदारसंघातील ईव्हीएम मशीन (मतदान यंत्रे) महाळुंगे-बालेवाडी क्रीडा संकुलातील स्ट्रॉग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय…

Bhosari : भोसरीकर कुणाच्या बाजूने ? भाजप की पुन्हा अपक्ष ?

एमपीसी न्यूज - मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यापासून अपक्षांच्या बाजुने कौल देणा-या भोसरी मतदारसंघातील मतदानाचा टक्का यावेळी घसरला आहे. यंदा 59 टक्के मतदान झाले आहे. 2014 च्या निवडणुकीपेक्षा दोन टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्यामुळे भोसरीतील…

Pimpri : शहरात सरासरी 51.65 टक्के मतदान

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील तीन विधानसभा मतदारसंघात सरासरी 51.65 टक्के मतदान झाले आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघात 51.33 टक्के, चिंचवडमध्ये 53.32 टक्के आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात 52.52 टक्के सरासरी मतदान झाले आहे.  मतदानाची अंतिम…

Bhosari : आमदार महेश लांडगे यांच्याकडे वाहतूक नियोजनाची दूरदृष्टी -रामकृष्ण पांचाळ

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार आणि महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांनी भोसरी परिसरात दूरदृष्टीने वाहतुकीचे नियोजन केले आहे. त्यामुळे भोसरी परिसरात नित्याची बाब ठरलेली वाहतूककोंडी कमी होण्यासाठी मदत होणार आहे. अशी प्रतिक्रिया…