Bhosari : महेश लांडगे 77 हजार 477 मतांनी आघाडीवर

एमपीसी न्यूज- भोसरी मतदारसंघातून सोळाव्या फेरी अखेर महेश लांडगे यांनी निर्णायक आघाडी घेतली असून लांडगे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.  महेश लांडगे यांच्या कार्यकर्त्यांनी भोसरीमध्ये जल्लोष सुरु केलेला आहे. महेश लांडगे यांच्या विजयाच्या शक्यतेमुळे भोसरीकरांनी यावेळी अपक्ष उमेदवाराला साथ न देता पक्षाला आपली पसंती दिली आहे असे म्हणाल्या हरकत नाही.

#महेश लांडगे – 77 हजार 477 मतांनी आघाडीवर

# बावीसावी फेरी :महेश लांडगे – 1 लाख 59 हजार 20; विलास लांडे – 81 हजार 543

……………………………………………………………………………………………………….

# महेश लांडगे – 77 हजार 279 मतांनी आघाडीवर
# एकविसावी फेरी : महेश लांडगे – 1 लाख 58 हजार 623; विलास लांडे – 81 हजार 344
………………………………………………………………………………………………………

# महेश लांडगे – 73 हजार 608 मतांनी आघाडीवर
# विसावी फेरी: महेश लांडगे – 1 लाख 53 हजार 38, विलास लांडे – 79 हजार 430

………………………………………………………………………………………………………
# महेश लांडगे – 68 हजार 936 मतांनी आघाडीवर
# एकोणीसावी फेरी : महेश लांडगे – 1 लाख 44 हजार 344; विलास लांडे – 75 हजार 408.

……………………………………………………………………………………………………….
# महेश लांडगे – 64 हजार 862 मतांनी आघाडीवर
# अठरावी फेरी : महेश लांडगे – 1 लाख 35 हजार 966; विलास लांडे – 71 हजार 104.

……………………………………………………………………………………………………….

# सतरावी फेरी-  महेश लांडगे – 1 लाख 28 हजार 246; विलास लांडे – 67 हजार 859

# महेश लांडगे – 60 हजार 361 मतांनी आघाडीवर

# महेश लांडगे – 59 हजार 750 मतांनी आघाडीवर
# 16 वी फेरी – महेश लांडगे – 1 लाख 23 हजार 822 मते; विलास लांडे – 64 हजार 72 मते

# पंधरावी फेरी महेश लांडगे – 1 लाख 16 हजार 311 मते विलास लांडे – 61 हजार 34 मते

# महेश लांडगे – 55 हजार 227 मतांनी आघाडीवर

# तेरावी फेरी- महेश लांडगे – 97 हजार 939 मते तर विलास लांडे – 52 हजार 744 मते

# महेश लांडगे – 45 हजार 195 मतांनी आघाडीवर

# महेश लांडगे – 39 हजार 470 मतांनी आघाडीवर
# अकरावी फेरी- महेश लांडगे – 84 हजार 95, विलास लांडे – 44 हजार 625

# दहावी फेरी- महेश लांडगे – 76 हजार 9 तर विलास लांडे – 40 हजार 955 मते

# महेश लांडगे – 35 हजार 054 मतांनी आघाडीवर

# महेश लांडगे – 32 हजार 508 मतांनी आघाडीवर

# नवव्या फेरीअखेर महेश लांडगे यांना 69 हजार 873 मते विलास लांडे यांना 37 हजार 365 मते

# महेश लांडगे 30 हजार 744 मतांनी आघाडीवर

# आठवी फेरी महेश लांडगे – 64 हजार 535 मते विलास लांडे – 33 हजार 791 मते

# महेश लांडगे – 26 हजार 215 मतांनी आघाडीवर

# सातवी फेरी- महेश लांडगे – 55 हजार 970 विलास लांडे – 29 हजार 755

# महेश लांडगे – 25 हजार 472 मतांनी आघाडीवर

# सहावी फेरी महेश लांडगे – 46 हजार 851, विलास लांडे – 25 हजार 472

# महेश लांडगे – 17 हजार 325 मतांनी आघाडीवर

# पाचवी फेरी- महेश लांडगे – 39 हजार 106 विलास लांडे – 21 हजार 781

# चौथी फेरी महेश लांडगे – 32 हजार 286 विलास लांडे – 17 हजार 582 महेश लांडगे – 14 हजार 704 मतांनी आघाडीवर

# तिसरी फेरी- महेश लांडगे – 25 हजार 496 विलास लांडे – 12 हजार 777 महेश लांडगे 12 हजार 719 मतांनी आघाडीवर

# पहिली फेरी महेश लांडगे – 8 हजार 481 विलास लांडे – 4 हजार 94 महेश लांडगे 4 हजार 387 मतांनी आघाडीवर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.