Browsing Tag

महापौर मुरलीधर मोहोळ

Pune : हास्य-विनोदाच्या वातावरणात ‘कोथरूड सांस्कृतिक महोत्सवा’चा समारोप

एमपीसी न्यूज- महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या ‘संस्कृती प्रतिष्ठान’द्वारे आयोजित 10व्या ‘कोथरूड सांस्कृतिक महोत्सवा’चा मंगळवारी हास्य कल्लोळाच्या वातावरणात समारोप झाला.‘नासा’ने संगीतमार्तंड पं. जसराज यांच्या नावाने नव्याने शोध लागलेल्या…

Pune : राहण्यासाठी योग्य शहर सर्वेक्षणामध्ये पुणेकरांनी सहभाग घ्यावा- महापौर मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज - राहण्यासाठी उत्तम शहर म्हणून पुणे शहराला मिळालेला पहिला क्रमांक कायम ठेवण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणामध्ये पुणेकरांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी…

Pune : महापौरांची विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा’ पे चर्चा

एमपीसी न्यूज - फेसबुक लाईव्हद्वारे थेट पुणेकरांशी संवाद साधण्यात मोठे यश आल्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापालिकेतील शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींना दहावीच्या परीक्षेसाठी आणि शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शुभेच्छा देत व्हिडिओ…

Pune : महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते दीपाली धुमाळ यांना विरोधी पक्षनेते पदाचे पत्र

एमपीसी न्यूज - महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते शुक्रवारी दीपाली धुमाळ यांना विरोधी पक्षनेते पदाचे पत्र देण्यात आले.यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेता धीरज घाटे, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज…

Pune : महाराष्ट्रात होणार नाही, अशी पुण्यात शिवजयंती साजरी करू – महापौर

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेतर्फे शिवजयंती साजरी करण्यासाठी जे जे करावे लागेल, ते ते करू. शिवजयंती साजरी करताना निधी कमी पडू देणार नाही. आपण सर्वजण मिळून काम करू. जिथे तुम्ही कमी, तिथे आम्ही, असे सांगून महाराष्ट्रात होणार नाही, अशी…

Pune : कोथरूड सांस्कृतिक महोत्सव संगीतमार्तंड पं. जसराज यांना समर्पित

एमपीसी न्यूज - पुण्यातील संस्कृती प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेला कोथरूड सांस्कृतिक महोत्सव या वर्षी येत्या शनिवार (दि. १ फेब्रुवारी) ते मंगळवार (दि. ४ फेब्रुवारी, २०२०) दरम्यान होणार आहे. कोथरूड येथील आयडियल कॉलनी…

Pune : हिरकणी आयोजित पतंग व सांस्कृतिक महोत्सवात महिलांचा उस्फूर्त सहभाग

एमपीसी न्यूज - मकर संक्रांतीनिमित्त हिरकणी कलामंच बहुउद्येशीय संस्था अध्यक्ष, नगरसेविका आरती कोंढरे यांच्या नेतृत्वाखाली 25 व 26 जानेवारीला दोन दिवसीय पतंग व सांस्कृतिक लावणी महोत्सव २०२० चे आयोजन करण्यात आले होते. महिलांमधील कलेला वाव देऊन…

Pune : अतिवृष्टीबाधितांना लवकरच पूर्ण ‘न्याय’

एमपीसी न्यूज - अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना लवकरच पूर्ण 'न्याय' मिळणार असून या संदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या पाठपुरव्याला यश आले आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासोबत महापौर मोहोळ यांनी घेतलेल्या बैठकीत…

Pune : महापौर साधणार थेट पुणेकरांशी संवाद

एमपीसी न्यूज - अलीकडच्या काळात सोशल मीडियाची वाढलेली व्याप्ती आणि त्यात फेसबुकसारखे सर्वच वयोगटात लोकप्रिय असलेल्या माध्यमातून महापौर मुरलीधर मोहोळ थेट पुणेकरांशी संवाद साधणार आहेत. दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी संध्याकाळी ७ वाजता हा थेट…

Pune : 2020 मध्ये शहरातील अनेक प्रकल्प पूर्ण करण्याचा महापालिका पदाधिकाऱ्यांचा संकल्प

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील विविध प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नुकताच घेतला आहे.'एचसीएमटीआर', 24 बाय 7 समान पाणीपुरवठा योजना, भामा - आसखेड, नदी सुधार - जायका प्रकल्प, पंतप्रधान आवास योजना, पथ विभागाकडील…