Browsing Tag

मानसिक छळ

Pune : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज- माहेरहून पैसे आणावेत या मागणीसाठी पतीकडून होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी विष पिऊन आत्महत्या केली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना कात्रज, सुखसागरनगर…

Chinchwad : विवाहितेच्या छळ प्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज- वारंवार पैशाची मागणी करून विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चिंचवड येथे घडली.शशिकांत सुनील कदम (वय 31), सुनील रघुनाथ कदम (वय 40) आणि लक्ष्मी सुनील कदम (वय 40, सर्व रा.…

Bhosari : लग्नातील मानपानावरून विवाहितेचा छळ; पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - लग्नात मानपान केला नाही म्हणून विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना मे 2015 ते 3 जानेवारी 2019 या कालावधीत दापोडी येथे घडली.केतकी क्षीरसागर (वय 27) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात…

Nigdi : माहेरहून पैसे न आणल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - वेळोवेळी लाखो रुपये देऊन देखील सासरच्या मंडळींनी आणखी पैशांची मागणी केली. त्यास विवाहितेने नकार दिल्याने तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. हा प्रकार प्राधिकरण निगडी येथे घडली.याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात…

Hinjawadi : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला मारहाण करणा-या पतीविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वारंवार मारहाण करणा-या पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बावधन येथे घडली.डॉली तेजपाल सोहेल (वय 47, रा. मालाड ईस्ट, मुंबई) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद…

Pune – प्रेमविवाह मान्य नसलेल्या सासू आणि नंदेच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्मह्त्या

एमपीसी न्यूज - प्रेमविवाह मान्य नसलेल्या सासू आणि नंदेच्या त्रासाला कंटाळून महिलेने गळफास घेऊन आत्मह्त्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि.30) पहाटे साडेचारच्या दरम्यान वानवडी गाव येथील आबगाव वाडा येथे घडली.जयश्री विनोद काकडे (वय 34,…

Bhosari : विवाहितेची उपासमार केल्याप्रकरणी गुन्हा 

एमपीसी न्यूज - विवाहितेची उपासमार करीत तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 5) या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.या प्रकरणी पीडित महिलेने भोसरी पोलीस…

Pimpri : माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - माहेरहून पैसे पाच लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. हा प्रकार मार्च 2012 पासून ऑक्टोबर 2018 या कालावधीत पिंपरी गाव वाघेरे कॉलनी येथे घडला.याप्रकरणी 30 वर्षीय विवाहितेने पिंपरी पोलीस…

Pune – विवाहितेचा छळ करून सासरच्यांनी केले आत्महत्येस प्रवृत्त

एमपीसी न्युज - विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून पती व त्याचा घरच्यांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा प्रकार चंदननगर येथे घडला आहे. याप्रकरणी आकाश वनस्कर (वय 25, रा. चंदननगर) यांनी फिर्याद दिली आहे.आरती प्रवीण वाघमारे ( वय 20)…

Wakad : जेवणातून गोळ्या देऊन पत्नीचा गर्भपात

एमपीसी न्यूज - माहेरहून पैसे आणण्यासाठी पतीने पत्नीचा मानसिक आणि शारिरीक छळ केला. यामुळे पत्नीचा गर्भपात झाल्याची घटना रहाटणी येथे घडली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 28) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी 28 वर्षीय…