Browsing Tag

मोबाईल चोर

Nigdi News : व्हाट्सअप बघत चाललेल्या तरुणाचा मोबाईल हिसकावला 

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालताना व्हाट्सअप वरील मेसेज पाहत चाललेल्या तरुणाच्या हातातील मोबाइल चोरट्यांनी हिसकावला. ही घटना 28 एप्रिल रोजी सकाळी प्राधिकरण निगडी येथे घडली. भीमराव रघुनाथ कांबळे (वय 26, रा. रेल विहार कॉलनी जवळ, बिजलीनगर,…

Pune : जबरदस्तीने हिसका मारून मोबाईल चोरी प्रकरणी युवकाला अटक

एमपीसी न्यूज - जबरदस्तीने मोबाईल हिसकावून नेणा-या चोरट्याला युनिट एकच्या पोलिसांनी जेरबंद केले. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता.रमेश परमार (वय 20, हडपसर पुणे), असे या आरोपीचे नाव आहे.मिळालेल्या…

Chinchwad : मोबाईल हिसकावणा-या दोघांना नागरिकांनी पकडले

एमपीसी न्यूज - पादचारी नागरिकाचा मोबाईल फोन हिसकावणा-या दोन चोरट्यांना नागरिकांनी पाठलाग करून पकडले. ही घटना आज, मंगळवारी (दि. 10) सायंकाळी केएसबी चौकाजवळ चिंचवड येथे घडली.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सहाच्या सुमारास…

Dehuroad : भरदिवसा मोबाईलचे दुकान फोडून 11 महागडे मोबाईल पळवले

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी मोबाईल दुकानाचे शटर उचकटून दुकानातून 1 लाख 46 हजार रुपये किमतीचे 11 नवीन महागडे मोबाईल चोरून नेले. याप्रकरणी गुरुवारी (दि. 24) देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शिंदे वस्ती रावेत…

Bhosari : चोरट्याने उघड्या दरवाजावाटे मोबाईसह कागदपत्रे पळविली

एमपीसी न्यूज - उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून चोरट्याने दोन मोबाईल आणि इतर कागदपत्रे चोरून नेली. ही घटना गवळीनगर, भोसरी येथे घडली.वैभव ज्ञानेश्‍वर कराळे (वय 22, रा. गवळीनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार…

Dehuroad : फोनवर बोलताना अज्ञाताने मोबाईल फोन हिसकावला; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या बाजूने फोनवर बोलत जात असलेल्या इसमाचा मोबाईल चोरट्याने हिसकावून नेला. ही घटना कोहली गॅस एजन्सी आंबेडकर रोड, देहूरोड येथे घडली.इस्माईल माहित शेख (वय 32, रा. दत्तनगर, देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस…

Pune : जबरदस्तीने मोबाईल हिसकावल्या प्रकरणी युवकाला अटक

एमपीसी न्यूज – पादचारी महिलेच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावणा-या युवकाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि.27) रात्री नऊ वाजता घडली.सुरेशकुमार मच्छामार मेगवाल (वय 23, रा. बालाजीनगर धनकवडी, पुणे), असे अटक करण्यात…

Pune : सराईत गुन्हेगाराकडून 38 मोबाईल व दोन मोटारसायकल जप्त

एमपीसी न्यूज – सराईत गुन्हेगाराकडून वानवडी पोलिसांनी 38 मोबाईल व दोन मोटारसायकल जप्त केल्या आहेत.अजय रणछोड उर्फ राजू खरे (वय 20 रा. काळेपडळ, हडपसर, पुणे, मु. गंगापूर औरंगाबाद), असे या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Chikhali : मोबाईल दुकानातून पाऊण लाखांचे मोबाईल फोन चोरीला

एमपीसी न्यूज - छताचा पत्रा उचकटून चोरटयांनी 72 हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 26) सकाळी आकाराच्या सुमारास कुदळवाडी येथील देहू-आळंदी रस्त्यावर न्यू सागर कम्युनिकेशन्स मोबाईल शॉपीमध्ये उघडकीस आली.राहुल…

Pune : गर्दीचा फायदा घेत पीएमपी बस प्रवाशांचे मोबाईल चोरणा-या दोन चोरट्यांना अटक

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएल बसमध्ये गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी करणा-या दोन चोरट्यांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (दि.26) पंचमी हॉटेल ते दांडेकर पूल या मार्गावर जाणाऱ्या बसमधून करण्यात आली.अक्षय दत्ता जाधव (वय २१…