Browsing Tag

राष्ट्रवादी

Mumbai : तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय राज्यात स्थिर सरकार स्थापन करणे अशक्य -नवाब मलिक

एमपीसी न्यूज - आमच्याकडे बहुमत नाही. त्यामुळे तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन करणे अशक्य आहे. त्यासाठी काँग्रेससोबत चर्चा करून पुढील निर्णय राष्ट्रवादी घेईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते तथा प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकारांना…

Mumbai : राज्यपालांचे शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण

एमपीसी न्यूज - भाजपने सत्ता स्थापनेच्या दाव्याला नकार दिल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. शिवसेनेला उद्या संध्याकाळी सात वाजेपर्यंत सत्ता स्थापनेचा दावा करणे…

Pimpri : राष्ट्रवादीने घातले नोटाबंदी निर्णयाचे श्राद्ध

एमपीसी न्यूज - भाजप सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आज (शुक्रवारी) श्राद्ध घातले आहे. नोटबंदीला दोन वर्षपूर्ण झाल्यानिमित्त हे आंदोलन करण्यात आले आहे. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या आंदोलात…

Pune : अंधशाळेत सर्वधर्मीय भाऊबीज साजरी

एमपीसी न्यूज - वारजे - कर्वेनगर येथील सिंहासन गृपच्या वतीने गांधीभावन येथील दी पूना स्कूल अँड होम फॉर द ब्लाइड, गर्ल्स पुणे या विद्यालयातील अंध विद्यार्थ्यांनी मुलींसोबत नुकतीच भाऊबीज साजरी केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते जावेदबाबा…

Pune : ऐनवेळी झालेल्या पक्षांतराचा काँग्रेसला दोन मतदारसंघांत फटका; पक्षात नवीन कार्यकर्त्यांना संधी…

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीच्या अगदी शेवटच्या टप्प्यात काँगेसमधील काही नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे पुणे कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर मतदारसंघांत काँगेस उमेदवारांच्या तोंडाशी आलेला घास निसटला. आगामी काळात पक्षात नवचैतन्य…

Pune : पाच आमदार नगरसेवक पद सोडणार का? इच्छुकांच्या आशा पल्लवीत

एमपीसी न्यूज - नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाच नगरसेवकांची आमदारपदी निवड झाली आहे. त्यामुळे हे आमदार नगरसेवक पदाचा राजीनामा देणार का? याकडे पक्षातीलच इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे. हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे चेतन…

Pune : पुणे जिल्ह्यातून मंत्री पदाची लॉटरी कोणाला लागणार?

एमपीसी न्यूज - दिवाळीनंतर भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार स्थापन होऊन त्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यातील क्रमांक 2 चे नेते चंद्रकांत पाटील यांचा मंत्रिमंडळातील प्रवेश निश्चित मानला जात आहे. त्यानंतर पुणे जिल्ह्यात राज्यमंत्री पदासाठी…

Bhosari: ‘घड्याळ’ नाकारुन अपक्ष लढण्याची विलास लांडे यांची खेळी फसली!

एमपीसी न्यूज - अपक्ष उमेदवार म्हणून सर्व विरोधी पक्षांची मोट बांधून निवडून येण्याचा भोसरी विधानसभेचा फॉर्म्युला यावेळी फसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हाचा अपशकून होण्याची भीती व्यक्त करीत माजी आमदार विलास लांडे यांनी उमेदवारी…

Pimpri: राष्ट्रवादीने केलेल्या विकासकामांच्या जोरावर विजय -अण्णा बनसोडे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता असताना राष्ट्रवादी काँग्रेसने शहराचा कायापालट केला आहे. याच विकासाच्या जोरावर आपणाला विजय मिळाला असल्याची प्रतिक्रिया पिंपरी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार अण्णा बनसोडे यांनी दिली. तसेच महापालिकेत…

Maval : राष्ट्रवादीचे सुनील शेळके विक्रमी मताधिक्याने विजयी; भाजपचे राज्यमंत्री बाळा भेगडेंचा दारुण…

एमपीसी न्यूज - जबरदस्त राजकीय इच्छाशक्ती आणि गोरगरिबांसाठी उदार अंतःकरणाने गेली पाच वर्षे स्वकमाईतून राबविलेले मदतीचे उपक्रम, मुख्यमंत्र्यांनी तिकीट वाटपात केलेला अन्याय आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेली संधी, याच्या जोरावर…