PCMC : थेरगाव, जिजामाता, तालेरा रुग्णालयाला राज्यस्तरीय प्रमाणपत्र
एमपीसी न्यूज - प्रसुतीगृह गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम- लक्ष्य या उपक्रमाअंतर्गत महापालिकेच्या नवीन थेरगांव रुग्णालय, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (तालेरा) आणि नवीन जिजामाता रुग्णालयाला राज्यस्तरीय प्रमाणपत्र मिळाले आहे. (PCMC) या…