Browsing Tag

वाकड क्राईम

Wakad : टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने कारसह चालक फरार

एमपीसी न्यूज - थोड्यावेळासाठी कार घेऊन एकाने कारसह पोबारा केला. ही घटना 7 सप्टेंबर रोजी प्रतिभा मोटर्स वाकड येथे घडली. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नवनाथ जिभाऊ पवार (वय 24, रा. चिंचावड, ता. मालेगाव, जि. नाशिक) यांनी…

Wakad : विषारी गोळ्या खायला देऊन विवाहितेचा छळ; दहा जणांवर गुन्हा 

एमपीसी न्यूज - आमच्या लायकीप्रमाणे लग्न करून दिले नाही. तुला स्वयंपाक चांगला येत नाही, असे बोलून विवाहितेला उपाशी ठेवून तिला जबरदस्तीने विषारी गोळ्या खायला देऊन मानसिक व शारीरिक छळ केला. याप्रकरणी सासरच्या दहा जणांवर वाकड पोलीस ठाण्यात…

Wakad : शिवसेना पदाधिका-यावर फसवणुकीचा गुन्हा

एमपीसी न्यूज - तुमचे अनधिकृत बांधकाम प्राधिकरण अतिक्रमण विभागाला पाडू देणार नाही, असे सांगून चौघांकडून एक लाख 20 हजार रुपये घेऊन फसवणूक केली. या प्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर शुक्रवारी (दि. 30) वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

Wakad : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने डिलिव्हरी बॉयवर वार

एमपीसी न्यूज - दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तिघांनी मिळून डिलिव्हरी बॉयवर धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये डिलिव्हरी बॉय गंभीर जखमी झाला. ही घटना साईनाथ नगर थेरगाव मधील चिकन सेंटर समोर शुक्रवारी (दि. 16) सायंकाळी घडली.…

Wakad : उधार दिलेले पैसे मागितल्याने डोक्यात घातला दगड 

एमपीसी न्यूज - उधार दिलेले पैसे मागितल्याने दोघांनी एका 47 वर्षीय नागरिकाच्या डोक्यात दगड घातला. ही घटना गुरुवारी (दि. 8) रात्री साडेआठच्या सुमारास विजयनगर, काळेवाडी येथे घडली. याप्रकरणी डेनियल दिवाकर सावंत (रा. विजयनगर, काळेवावाडी )…

Wakad : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून छेड काढणार्‍यावर गुन्हा

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलगी शाळेत जाताना तिचा पाठलाग करून 'तुझे नाव काय आहे, माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू मला खूप आवडतेस,  तू मला फोनवर बोलत' नसल्याचे म्हणत मारण्याची धमकी दिली. ही घटना सप्टेंबर 2018 ते 4 जुलै 2019 या कालावधीत नखातेनगर…

Wakad : पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

एमपीसी न्यूज - सासूच्या नावावरील जमीन स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी पत्नीने पतीला शारीरिक व मानसिक त्रास दिला. मेहुण्याने वारंवार पैसे घेऊन कर्जबाजारी केले. पत्नी आणि सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केली. न्यायालयाने…

Wakad : वाहतुकीचे नियम मोडून वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - वाहतूकीचे नियम मोडणा-या वाहनचालकाला वाहतूक पोलिसांनी अडवले. त्याचा राग आल्याने वाहनचालक आणि त्याच्या साथीदाराने वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातली. तसेच पोलिसांना नोक-या घालवण्याची धमकी दिली. हा प्रकार डांगे चौक, वाकड येथे रविवारी…

Wakad : दुचाकीच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज - रस्ता ओलांडणा-या महिलेला भरधाव वेगात आलेल्या मोपेड दुचाकीने धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 28) रात्री साडेआठच्या सुमारास वाकड येथील काळा खडक झोपडपट्टीसमोर घडला.सविता सिद्धाराम गायकवाड (वय 35)…

Wakad : रावण साम्राज्य टोळीतील सराईत गुन्हेगाराला पिस्तुलासह अटक

एमपीसी न्यूज - रावण साम्राज्य टोळीतील सराईत गुन्हेगाराला पिस्तुलासह अटक करण्यात आली. ही कारवाई वाकड पोलिसांनी आज (शनिवारी) दुपारी पाचच्या सुमारास कस्पटे वस्ती येथे केली. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले…