BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

वाकड क्राईम

Wakad : विवाहितेचा छळ, सासरच्या सहा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - माहेराहून 5 लाख रूपये घेऊन येण्यासाठी विवाहितेला शिवीगाळ करत उपाशी पोटी ठेवून शारीरिक व मानसिक छळ केला. हा प्रकार थेरगाव येथे नुकताच उघडकीस आला. सचिन किसनराव कणसे, विद्या किसनराव कणसे, सुप्रिया स्वप्निल मोरे, स्वप्निल…

Wakad : मोबाईल दुकानातून अॅपल मोबाईल चोरणारा सीसीटीव्हीत कैद

एमपीसी न्यूज - अॅपल कंपनीचा मोबाईल फोन चोरी करताना मोबाईल चोर दुकानातील सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 14) सकाळी साडेअकराच्या सुमारास वाकड येथील क्रोमा स्टोअर्स येथे घडली. अज्ञात चोरट्याने 79 हजार रुपये किमतीचा…

Wakad : पीएमपी प्रवासादरम्यान महिलेच्या पर्समधून सोन्याचे गंठण लांबविले

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएलच्या प्रवासादरम्यान महिलेच्या पर्समध्ये ठेवलेले 60 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठणसह रोकड चोरट्याने लांबविली. हा प्रकार 16 नं. बस थांबा ते जगताप डेअरी चौक या प्रवासादरम्यान घडला. याप्रकरणी  36 वर्षीय महिलेने…

Wakad : गावठी कट्टा विक्रीप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज - गावठी कट्टा विकण्यासाठी आलेल्या आरोपीला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई आज (शुक्रवारी) थेरगावमधील शनी मंदिराजवळ करण्यात आली. आरोपीकडून 15 हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.रहेमत बरकतअली…

Wakad : विनापरवाना जाहिरात लावल्याने रॉयल अकॅडमीवर गुन्हा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेची परवानगी न घेता महापालिकेच्या हद्दीत जाहिरातीचे फलक लावले. यावरून रॉयल अकॅडमी पिंपरी-चिंचवडचे संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'ड' क्षेत्रीय…