Browsing Tag

वाकड पोलीस तपास

Wakad : दारुसाठी पैसे न दिल्याने तरुणाला तांब्याने मारहाण

एमपीसी न्यूज - दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पाणी पिण्याचा तांब्या डोक्यात मारून तरुणाला जखमी केले. त्याबाबत विचारणा केल्याने तरुणाच्या आईलाही शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 1) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वेणुनगर, वाकड…

Wakad : वाईन शॉपमधून दारुच्या बाटल्या चोरीला

एमपीसी न्यूज - नववर्षाच्या पहिल्याच दिवशी वाईनशॉपमधून वेगवेगळ्या कंपनीच्या दारुच्या 31 बाटल्या चोरट्याने चोरून नेल्या. हा प्रकार बुधवारी (दि. 1) रात्री पावणेअकरा ते गुरुवारी (दि. 2) सकाळी दहाच्या दरम्यान विशालनगर, काळेवाडी येथे घडला.…

Wakad : भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या दोघांना मारहाण

एमपीसी न्यूज - हॉटेलमध्ये बाउन्सर व एकजण दुस-या व्यक्तीसोबत भांडत असल्याने हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या दोघांनी ती भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला. यावरून भांडणे करणा-यांनी भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या दोघांनाचा मारहाण केली. ही घटना…

Wakad : जागा भाड्याने न दिल्याने अपहरण करून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज - जागा भाड्याने दिली नाही म्हणून तरुणाला भेटायला बोलावले. मात्र तो न गेल्याने त्याला जबरदस्तीने घेऊन जाऊन दहा-बारा जणांनी मारहाण केली. यात तरुण जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 22) रात्री आठच्या सुमारास काळा खडक झोपडपट्टी, वाकड…

Wakad : ट्रकची चारचाकी वाहनाला धडक; दोघे जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव ट्रकने चारचाकी वाहनाला पाठीमागून धडक दिली. यात चारचाकी वाहनातील दोघे जखमी झाले. वाकड येथे रविवारी (दि. 22) रात्री सव्वाआठच्या सुमारास हा अपघात झाला.याप्रकरणी मनोज मधुकर मेटकर (वय 46, रा. डोंबिवली, मुंबई) यांनी वाकड…

Wakad : काळेवाडी येथे सिग्नलवर भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडली अकरा मुले

एमपीसी न्यूज - सिग्नलवर भीक मागणाऱ्या एका महिलेकडे अकरा लहान मुले मिळून आली. हा प्रकार बुधवारी (दि. 18) काळेवाडी येथे उघडकीस आला. एकाच महिलेकडे अकरा मुले सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी…

Wakad : विवाहितेच्या छळ प्रकरणी सासरच्या चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मे 2015 ते डिसेंबर 2019 दरम्यान वाकड येथे घडला.याप्रकरणी 31 वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Wakad : अ‍ॅसिड फेकून जीवे मारण्याची पत्नीला धमकी; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पत्नीला अ‍ॅसिड फेकून जीवे मारण्याची धमकी देत तिचा छळ केला. तसेच मित्राच्या मदतीने पत्नीच्या घरात पाच लाखांची चोरी केली. याप्रकरणी पतीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना इंदोर, वाकड, चेन्नई, नोएडा येथे…

Wakad : नोकरी अन् हजारो डॉलर्सचे आमिष दाखवून महिलेला साडेतीन लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज - नोकरी लावण्याच्या बहाण्याने तसेच हजारो डॉलर्स खात्यावर पाठवल्याचे सांगत महिलेला साडेतीन लाखांचा गंडा घातला. ही घटना ऑक्टोबर 2019 मध्ये वाकड येथे घडली. याप्रकरणी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रंजिता…

Wakad : भरदिवसा दुकानातून मोबाईल पळवला

एमपीसी न्यूज - भरदिवसा दुकानातून अज्ञात चोरट्याने मोबाईल पळवून नेला. ही घटना 27 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास जय मल्हारनगर, थेरगाव येथे घडली.उमेश सीताराम ढमाले (वय 41, रा. जय मल्हारनगर, थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस…