Browsing Tag

सांगवी क्राईम

Sangvi : तरुणावर खुनी हल्ल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा; एकाला अटक

एमपीसी न्यूज - पूर्ववैमनस्यातून चार जणांनी मिळून तरुणावर खुनी हल्ला केला. तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 11) दुपारी साडेपाचच्या…

Sangvi : एटीएम कार्ड चोरून परस्पर 35 हजार काढले; अज्ञातावर गुन्हा

एमपीसी न्यूज - बॅगमधून एटीएम कार्ड चोरून खातेदाराच्या परस्पर एटीएममधून 35 हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 30) तोंडे पाटील स्टेडियम, विशाल नगर येथे घडली.अभिजित मृत्यूंजय कर…

Sangvi : सराईत चोरट्यांकडून 15 तोळ्यांचे दागिने हस्तगत; 12 गुन्ह्यांची उकल

एमपीसी न्यूज - सांगवी पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून 15 तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि दोन मोटारसायकल असा एकूण 6 लाख 97 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. या कारवाईमुळे सहा पोलीस ठाण्यातील 12 गुन्हे…

Sangvi : पैशांची मागणी करत विवाहितेचा छळ; सासरच्या चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - माहेराहून पैसे आणण्याचा तगादा लावून विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या चौघांवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.केतकी केशव गाडे (वय-30, रा. साने कॉलनी, मोरे वस्ती, चिखली) यांनी…

Sangvi : हुंड्यासाठी पत्नीचा छळ केल्या प्रकरणी पतीवर गुन्हा

एमपीसी न्यूज - माहेराहून हुंडा आणण्याची मागणी करत शारीरिक व मानसिक छळ करणार्‍या पतीवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रमेश लक्ष्मण केंगले (रा. औंध हॉस्पीटल सरकारी वसाहत, पुणे), असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.…

Sangvi : विवाहितेच्या छळ प्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - घर घेण्यासाठी माहेराहून 25 लाख रुपये आणण्याची मागणी करत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मार्च 2009 ते 6 नोव्हेंबर 2019 या कालावधीत जुनी सांगवी येथे घडली.…

Sangvi : लोखंडी पत्रे व अँगल चोरी प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - जागेच्या रक्षणासाठी लावलेले लोखंडी पत्रे व अँगल चोरून नेले. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 10 फेब्रुवारी 2018 रोजी पिंपळे निलख येथे घडली. याप्रकरणी शनिवारी (दि. 2 नोव्हेंबर) सांगवी पोलीस ठाण्यात…

Sangvi : सासूशी फोनवर न बोलल्याने पतीकडून पत्नीला मारहाण

एमपीसी न्यूज - सासूशी फोनवर न बोलणा-या पत्नीला पतीने बेदम मारहाण केल्याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 27 सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली.शीतल अमोल उगीले (वय 30, रा. पिंपळे…

Sangvi : चालकाला हत्याराचा धाक दाखवून कारमधील साहित्य चोरले

एमपीसी न्यूज - चालकाला हत्याराचा धाक दाखवून तीन चोरट्यांनी कारमधून बॅटरी व कार टेप चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 10) पहाटे पिंपळेगुरव येथे घडली.सायबु दत्तू चव्हाण (वय 55, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद…

Sangvi : घरात आलेल्या पाहुणीने मारला दागिन्यांवर डल्ला

एमपीसी न्यूज - पाहुणी म्हणून आलेल्या तरुणीने घरातील 4 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना जुनी सांगवी येथे 26 ते 31 ऑगस्ट या कालावधीत घडली.मयुरी हर्षद येळवंडे (वय 22, रा. अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी तरुणीचे नाव…