Pune : डॉ. वैशाली खेडकर यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हिंदी अभ्यास मंडळावर निवड
एमपीसी न्यूज - येथील महात्मा फुले महाविद्यालयातील (Pune) हिंदी विभागातील डॉ. वैशाली खेडकर यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळावर निवड झाली आहे. डॉ. वैशाली खेडकर यांनी दोन पुस्तकांचे लेखन केले असून; संपादित ग्रंथ व…