Browsing Tag

अतिवृष्टी

Nashik News : अतिवृष्टी नुकसानीची 111 कोटींची मदत प्राप्त

एमपीसी न्यूज : मागील वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक नुकसानीची दुसर्‍या टप्प्यातील 111 कोटींची मदत जिल्ह्याला प्राप्त झाली आहे. मदतीपासून वंचित असलेल्या दोन लाख चार हजार शेतकर्‍यांच्या खात्यावर ही मदत वर्ग केली जाणार आहे. राज्य शासनाकडून…

Pune : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई आणि रबी हंगामासाठी बी-बियाणे द्या

एमपीसी न्यूज - अतिवृष्टी, महापूर आणि परतीच्या पावसाने हानी झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई आणि रबी हंगामासाठी बी -बियाणे देण्याची मागणी महाराष्ट्र जोशी समाज संघटनेने आज पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.…

Pune : अखेर पाऊस ओसरल्याने अतिवृष्टीमुळे हैराण पुणेकरांना दिलासा! तीन दिवसांत लागणार थंडीची चाहूल!

एमपीसी न्यूज- अरबी समुद्रामधील 'महा' चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यामुळे अखेर पाऊस ओसरू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अतिवृष्टीमुळे हैराण झालेल्या पुणेकरांची अखेर पावसापासून सुटका झाली आहे. येत्या तीन दिवसांत पुणे शहरात थंडीची चाहूल…

Pune : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करणार -डॉ. दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज - पुणे विभागात अतिवृष्टीमुळे सुमारे 1 लाख 89 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून बुधवार सकाळपर्यंत 90 हजार हेक्टरवरील पिकाचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. येत्या दोन दिवसांत सर्व बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्यात येणार असून ते…

Pune : कर्जबाजारीपणाला कंटाळून वाघाळे येथे शेतकऱ्याची आत्महत्या

एमपीसी न्यूज - वाघाळे तालुका शिरूर येथील एका शेतकऱ्याने ट्रांसफार्मर (रोहित्र) मध्ये हात घालून विजेचा धक्का घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि. 6 रोजी) घडली आहे.भिवाजी बबन शेळके (वय 42 वर्ष, रा .वाघाळे, ता शिरूर) असे या शेतकऱ्याचे…

Pune : जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतली आपदग्रस्तांची भेट

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शिरुर तालुक्यातील शेतक-यांच्या शेतमालाची आणि पडझड झालेल्या घरांची जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री व आमदार दिलीप…

Pune : नुकसानीचे पंचनामे तात्‍काळ करण्‍याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे ग्रामीण भागामध्ये खरीप, बागायती, जिरायती, हंगामी पिके, तसेच फळबागांना मोठा फटका बसला असून मोठया प्रमाणामध्ये शेती क्षेत्र बाधीत झाले आहे. तसेच शहरी…

Maval: आंदर मावळात अतिवृष्टीने भातपिकाचे नुकसान, आठवड्यात पंचनामे करा – सुनील शेळके

एमपीसी न्यूज - आंदर मावळात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे भात पिकाचे आतोनात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले पिक गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या बाबत माहिती मिळताच मावळचे नवनिर्वाचित आमदार सुनील शेळके यांनी दिवाळीचा सण…

Pimpri : पालिकेचे सर्व 133 नगरसेवक एका महिन्याचे मानधन देणार केरळ पूरग्रस्तांना

एमपीसी न्यूज - अतिवृष्टीने केरळमध्ये हाहाकार माजला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. संपूर्ण केरळात पूरग्रस्त परिस्तिथी निर्माण झाली आहे. त्यामुळे केरळवासीयांना देशभरातून मदतीचा हात दिला जात आहे. पिंपरी-चिंचवडचे सर्वच 133 नगरसेवक एका महिन्याचे…