Browsing Tag

आरोग्य

Pimpri : दौरे काढण्यापेक्षा मुलभूत सुविधा द्याव्यात

एमपीसी न्यूज - दौरे काढण्यापेक्षा शहरातील अत्यावश्यक मुलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात अशी मागणी नगरसेवक मयूर कलाटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे लेखीनिवेदनांद्वारे केली आहे.दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,…

Pimpri: स्मार्ट सिटीत कच-याचा प्रश्न ऐरणीवर; कचरा कुंड्या ‘ओव्हर फ्लो’!

एमपीसी न्यूज - स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणा-या पिंपरी-चिंचवड शहरातील कच-याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात सर्वत्र कचरा कुंड्या 'ओव्हर फ्लो' झाल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या घाणीमुळे नागरिकांचे…

Pune : कासारसाई घटनेतील नराधमांना फाशी द्या ;पिडीत मुलीला श्रद्धांजली वाहण्यासाठी पुण्यात कॅंडल…

एमपीसी न्यूज  -  हिंजवडी, कासारसाई येथे गेल्या आठवड्यात दोन अल्पवयीन शाळकरी मुलींवर बलात्कार केलेल्या नराधमांना फाशी झालीच पाहिजे. तसेच तज्ञ सरकारी वकीलाची नियुक्ती करुन खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा, याचबरोबर पिडीत कुटुंबियांना लवकरात…

Pimpri : ‘डब्ल्यू.टी.ई’  कंपनीतर्फे मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर, योगाचे प्रशिक्षण

एमपीसी न्यूज - कामाच्या ताणतणावात आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी पाणी व सांडपाणी प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील नामांकित डब्ल्युटीई इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. कंपनीच्या वतीने कर्मचा-यांना योगाचे प्रशिक्षण देण्यात आले तसेच मोफत डोळ्यांची…

Pimpri : पालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये वैद्यकीय कक्ष सुरु करण्याची  विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची…

एमपीसी  न्यूज -   पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीमध्ये वैद्यकीय कक्ष सुरू करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे लेखीनिवेदनांद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात…

chinchwad : आहारातून आरोग्याकडे

एमपीसी न्यूज - आपणाला मोसंबी खायला दिली तर आपण एका दमात बसल्या बैठकीला किती मोसंबी खाऊ शकता ? ...... एक....? दुसऱ्या कोणी प्रेमाने सोलून दिले तर ....दोन अडीच मोसंबी.., यापेक्षा जास्त खाल्ली जाणार नाही, अन कोणाचे एवढे प्रेम उतूही जाणार नाही…

Pimple Gurav : मानवी हक्क संरक्षण व जागृतीच्या वतीने डेंग्यूविषयी जनजागृती मोहीम

एमपीसी  न्यूज - मानवी हक्क संरक्षण आणि जागृती पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने सांगवी, पिंपळे गुरव येथे डेंग्यू आजाराविषयी जनजागृती मोहीम घेण्यात आली, मंडळाच्या संध्याकाळच्या आरतीच्या वेळी व  कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे शहराध्यक्ष स्पिकरद्धारे…

Pimpri : रागावर नियंत्रण मिळविण्यासाठी चेह-यावर नेहमी हास्य ठेवा  – पूलकसागर महाराज 

एमपीसी न्यूज - आपल्याला मनुष्य जीवन मिळाले आहे.त्याचा सदुपयोग करून चांगले नाव,कीर्ती मिळवून या जगाचा निरोप घेतला पाहिजे. मात्र चांगला माणूस म्हणून आपले नाव मागे राहिले पाहिजे. हे  आपल्यात उत्पन्न होणाऱ्या रागाला कुलूप ठोकल्याशिवाय शक्य…

Pimpri : स्वाइन फ्लूने एकाच दिवशी दोघांचा मृत्यू 

एमपीसी न्यूज - स्वाइन फ्लूचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्र राज्यात स्वाइन फ्लूची लागण होऊन मृत्यू होण्याचे सर्वाधिक प्रमाण पुणे जिल्ह्याचे आहे. पिंपरी चिंचवड शहरात आज (गुरुवारी) एकाच दिवशी दोन रुग्णांचा मृत्यू झाला.चिखली येथील…

Pune : पुण्यात स्वाईन फ्लूची लागण ; 8 महिन्यांत 41 जणांना स्वाईन फ्लू 

एमपीसी न्यूज - गेल्या काही दिवसांपासून शहरात स्वाइन फ्लूचा रुग्णांमध्ये वाढ होत असून आणखी एकाला त्याची बाधा झाली आहे. आठ महिन्यात शहरात एकूण 41 जणांना स्वाईन फ्लूचा संसर्ग झाला आहे. शहरात 17 जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत…