Browsing Tag

आरोपीं

Wakad: महिलांसमोर अश्लिल कृत्य; रिक्षाचालक गजाआड

एमपीसी न्यूज - मुलांना शाळेत सोडविण्यासाठी थांबलेल्या महिलांना पाहून अश्लिल चाळे करणा-या रिक्षा चालकाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. हा प्रकार शुक्रवारी (दि.12)सकाळी साडेआठच्या सुमारास थेरगाव येथे घडला.  राजेंद्र ऊर्फ रामदास जालिंदर…

Pune : 9 हजारांची लाच स्विकारताना तलाठी रंगेहाथ

एमपीसी न्यूज - सात-बारा उता-यावर नोंद करण्यासाठी 9 हजारांची लाच  स्विकारणा-या तलाठ्याला  पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज  गुरूवारी (दि.11) सासवड येथील तलाठी कार्यालयात रंगेहाथ पकडले आहे. देवानंद उखा लोहार (वय 49) असे लाच…

Pimpri : पिडीत मुलीला श्रध्दांजली वाहण्यासाठी पिंपरीत कॅंडल मार्च

एमपीसी न्यूज -  हिंजवडीतील संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना, कासारसाई येथे गेल्या पंधरवाड्यात उसतोड कामगारांच्या अल्पवयीन मुलींवर बलात्कार केलेल्या नराधमांना फाशी झाली पाहिजे, तसेच उज्वल निकम यांसारख्या तज्ञ सरकारी वकीलाची नियुक्ती…

Chakan : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणा-या टोळीतील तिघांना अटक

एमपीसी न्यूज - चाकण तळेगाव रोडवरील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर छापा मारून त्यातील तिघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून 1 लाख 90 हजार 100 रुपये किमतीचे दरोडा टाकण्याचे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई…

Nigdi : बांधकाम व्यावसायिकाकडून विनयभंग; पीडितेच्या पतीला मारहाण

एमपीसी न्यूज - नवीन फ्लॅट घेण्यासाठी वीस टक्क्यांहून अधिक आगाऊ रक्कम भरली. परंतु ठरलेल्या मुदतीत बांधकाम व्यावसायिकाने फ्लॅट नावावर करून दिला नाही. याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या महिलेचा बांधकाम व्यावसायिकाने विनयभंग केला. तसेच…

Bhosari : ज्यूस व्यावसायिकाच्या खून प्रकरणी आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - डोक्यात धारदार शस्त्राने वार करत ज्यूस व्यावसायाकीचा खून केला. ही घटना शनिवारी (दि. 29) रात्री भोसरी येथे घडली. रविवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आलेल्या या खून प्रकरणी पोलिसांनी अवघ्या आठ तासाच्या आत आरोपीला ताब्यात घेतले…

Pune : कासारसाई घटनेतील नराधमांना फाशी द्या ;पिडीत मुलीला श्रद्धांजली वाहण्यासाठी पुण्यात कॅंडल…

एमपीसी न्यूज  -  हिंजवडी, कासारसाई येथे गेल्या आठवड्यात दोन अल्पवयीन शाळकरी मुलींवर बलात्कार केलेल्या नराधमांना फाशी झालीच पाहिजे. तसेच तज्ञ सरकारी वकीलाची नियुक्ती करुन खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा, याचबरोबर पिडीत कुटुंबियांना लवकरात…

Nigdi : पत्‍नीने चाकूचा धाक दाखवून पतीला लुटले

एमपीसी न्यूज - पत्‍नीने-पतीला चाकूचा धाक दाखवून कपाटातील 55 हजार आणि दुचाकी चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 29) सकाळी साडेआठच्या सुमारास निगडी येथे घडली. सचिन प्रभाकर चव्हाण (वय 40, रा. राजे शिवाजीनगर, चिखली) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस…

Hinjawadi : वायरमनच्या कामात अडथळा; पितापुत्रांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - विज खांबाच्या दुरुस्तीचे काम करणा-या वायरमन आणि त्याच्या सहकाऱ्यांना रस्त्याने जाणा-या पितापुत्राने मारहाण केली. यामुळे वायरमनने पितापुत्रावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला. हा प्रकार गुरुवारी (दि. 27)…

Pune – हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ; पीडितेची सुटका तर दोघांना अटक

एमपीसी न्युज -  पैशांचे आमिष दाखवून तरूणींकडून वेश्या व्यवसाय करून घेणा-या दोघांना अटक करून  हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. ही कारवाई कात्रज येथील सुखसागर नगरमधील समृद्धी बंगल्यात आज गुरूवारी (दि.27) करण्यात आली.…