Browsing Tag

आरोपीं

Pimpri : सराईत गुन्हेगाराला अटक; तीन जिवंत काडतुसांसह पिस्तूल जप्त

एमपीसी न्यूज - सराईत गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून तीन जिवंत काडतुसांसह एक देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने रावेत येथे केली.सचिन बबन मिसाळ (वय 32, रा. सिल्वर पाम ग्रो सोसायटी,…

Pune – खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना फरार होण्यासाठी मदत करणा-याला चार वर्षांनी अटक

एमपीसी न्यूज - खुनाच्या गुन्ह्यातील  आरोपींना पळून जाण्यास  मदत करणा-या आरोपीला चार वर्षांनंतर पोलिसांनी अटक केली.सागर वायकर (वय 31, रा. कुंजीरवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परशुराम…

Chakan : विद्यार्थ्यांकडून शिक्षकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - शिक्षक त्रास देत असल्याचा जाब विचारत विद्यार्थ्यांनी शिक्षकाला रस्त्यात गाठून बेदम मारहाण केली. ही घटना मेदनकरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर बुधवारी (दि. 24) सकाळी आठच्या सुमारास घडली.हर्षल प्रमोदराव राहाटे (वय 27,…

Dehuroad : फळविक्रेत्यांना हप्ता मागितल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - आठवडे बाजारात फळविक्रीचा व्यवसाय करणा-या व्यावसायिकांना तीन जणांनी जबरदस्तीने दोन हजार रुपये हप्ता मागितला. हा प्रकार सोमवारी (दि. 22) सकाळी अकराच्या सुमारास देहूगाव येथे घडला.शमीम जुबेर शेख (वय 30, रा. ओटास्कीम निगडी)…

Pune : धनकवडीमध्ये भरदिवसा घरफोडी करुन सव्वादोन लाखाचा एेवज लंपास

एमपीसी न्युज - धनकवडी येथील द रिव्हेरी रेसिडेन्सी सहकारी सोसायटीमध्ये चोरट्यांनी घरफोडी करुन रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकुण 2,23,750 रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना समोर आली आहे. ही घटना काल सोमवारी (दि 22)सकाळी अकरा ते दोनच्या सुमारास…

Pune : मॉर्निग वॉक करुन घरी येणा-या महिलेचे मंगळसुत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – सकाळी प्रभातफेरी करुन पतीसह घरी परतत असताना मोटारसायकल वरुन आलेल्या दोन अनोळखी इसमांनी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून फरार झाले. ही घटना 20 तारखेला सकाळी 8.45 च्या सुमारास खडकी येथील 34 डंकन रोड, स्टेट…

Pune : कोंढव्यामध्ये घरफोडी करुन साडेतीन लाखांचा ऐवज लुटला

एमपीसी न्युज – कोंढवा-बुद्रुक पुणे येथील खडीमशीन चौकातील शांती हाईट्स येथील एका कुलुपबंद फ्लॅटचे कुलुप तोडुन अज्ञात इसमाने रोख 50,000 रुपये व सोन्याचे दागिने असा एकुण 3,50,000 रुपयांचा ऐवज लुटला आहे. ही घटना (दि19) सकाळी आठच्या सुमारास ही…

Bhosari : सराईत आरोपीला अटक; पिस्तूल जप्त

एमपीसी न्यूज - भोसरी पोलिसांनी सराईत आरोपीला अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल आणि जिवंत काडतूस असा एकूण 20 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी (दि. १७) सायंकाळी केली.भीमजीत नागेश राऊत (वय 28, रा.…

Pimpri: बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी पोलिसांना नाही वेळ!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असताना बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी मात्र पोलिसांना वेळ नाही. वाढत्या गुन्हेगारीवर चर्चा करण्यासाठी आज (सोमवारी) महापौर राहुल जाधव यांनी पदाधिकारी आणि…

Pune –  लिफ्टमध्येच झाली तब्बल सव्वादोन लाखांची चोरी

एमपीसी न्यूज -  लिफ्टमधून जाताना जबरदस्तीने सव्वादोन लाखांची रोकड चोरून नेल्याची  घटना  एका तरूणासोबत शनिवारी (दि.13) रात्री साडेआठ वाजता नाना पेठ येथील चॉईस गार्डन या इमारतीच्या लिफ्टमध्ये घडली.याप्रकरणी जितेंद्र माली (वय 26, रा.…