Browsing Tag

एकनाथ पवार

Bopkhel : बोपखेल पुलाच्या कामाचे भूमिपूजन; दोन वर्षात पुलाचे काम होणार पूर्ण 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे बोपखेल ते खडकीला जोडणा-या मुळा नदीवर बोपखेलवासियांसाठी बांधण्यात येणा-या पुलाच्या कामाचे महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते आज (गुरुवारी) भूमिपूजन करण्यात आले. बोपखेल ते खडकी या पुलाची लांबी 1537…

Chikhali : पूर्णानगर येथील योग दिन कार्यक्रमात 400 नागरिकांचा सहभाग

एमपीसी न्यूज - जागतिक योग दिनानिमित्त एकनाथदादा पवार युवा मंचच्या वतीने पूर्णानगर येथील शनिमंदिर मैदानावर योगसाने व प्राणायामांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये परिसरातीलस सुमारे 400 नागरिकांनी सहभाग घेत योगसाने व प्राणायमाचे…

Pimpri : यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

एमपीसी न्यूज  - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने भारताचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यात आले.  महापालिका भवनातील त्यांच्या प्रतिमेस तसेच वल्लभनगर बसस्थानकाजवळील व…

Pimpri: शहरवासियांना दिवाळी भेट; शास्तीकर माफीची अंमलबजावणी सुरु – एकनाथ पवार 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांना सत्ताधारी भाजपने दिवाळी भेट दिली आहे. एक नोव्हेंबरपासून शास्तीकर माफीची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. 600 चौरस फुट आकाराच्या 30 हजार निवासी बांधकामांची 80 कोटी तर 601 ते 1 हजार चौरस फुट आकाराच्या पुढील…

Pimpri : समाजप्रिय असलेले युवा नेतृत्व ख-या अर्थाने आदर्श युवाव्यक्तिमत्व  – गिरीश बापट

एमपीसी न्यूज - ज्या व्यक्तीला आयुष्यात पैशाची किंमत कळलेली असते. पैशाची  किंमत काय ते घाम घाळूनच कळते. सक्षम युवा नेतृत्व कसे असावे याचे उदाहरण द्यायचे असेल, तर ते  अमित गोरखे हे आहेत. समाजात  माणसाने जीवनांत कधी खचून जायच नसते. अमित गोरखे…

Pimpri: एकनाथ पवारच शहरवासीयांचे खरे ‘नाथ’ – लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज - प्रेम आणि सहाय्य करणा-यांचा अनाथांना शोध असतो. अशी व्यक्ती त्यांच्यासाठी 'नाथ' असते. शहरातील अशा अनेक गरजू व्यक्तींना एकनाथ पवार यांनी सातत्याने सर्वतोपरी सहकार्य केले आहे. त्यामुळे अशा व्यक्तींसाठी एकनाथ पवार त्यांचे 'नाथ'च…

Pimpri : राष्ट्रवादीची विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची मानसिकता नाही – एकनाथ पवार

एमपीसी न्यूज - भामा-आसखेड आणि आंद्रा धरणातील पाणी आरक्षणास मुदतवाढ मिळावी यासाठी भाजपने पाठपुरावा केला. त्यात यश आले असून पाणी आरक्षणास मंजुरी मिळाली. ही बाब राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांना खटकत असल्याने त्यांच्याकडून बिनबुडाचे आरोप करण्यात…

Nigdi : निगडीतील राष्ट्रध्वज आठ महिने फडकणार; पावसाळ्यात मात्र फडकणार नाही

एमपीसी न्यूज - देशाच्या राष्ट्रध्वजाविषयी असलेले प्रेम नव्या पिढीच्या मनात कायम रुजत राहावे, या हेतूने महापालिकेने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात सर्वाधिक उंचीच्या राष्ट्रध्वजाची उभारणी केली. त्यानंतर मात्र बहुतांश वेळा हा राष्ट्रध्वज काढून…

Pimpri : महापौर, सभागृहनेत्याचे डावपेच स्वपक्षीय नगरसेविकेनेच उघडे पाडले!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधा-यांमधील बेबनाव पुन्हा एखदा चव्हाट्यावर आला आहे. सौरउर्जेतून विजनिर्मितीचा विषय तहकूब करण्याचा पक्षादेश (व्हिप)सभागृहनेत्याने भाजपच्या नगरसेवकांना बजाविला. तथापि, महापौर, सभागृह नेत्याने…

Pimpri : अटलजींना काव्यांजली समर्पित 

एमपीसी न्यूज - भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रथम मासिक पुण्यस्मरणानिमित्त काव्यांजली कविसंमेलन मोरवाडी येथील भाजपा कार्यालयात घेण्यात आले. अटलजी यांनी लिहिलेल्या कवितांचे अभिवाचन…