Browsing Tag

खंडणी

Bhosari : महिलेने महिलेकडे मागितली पाच लाखांची खंडणी

एमपीसी न्यूज - जबरदस्तीने महिलेच्या घरात घुसून तिच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. याबाबत एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 8 जून रोजी दिघी रोड भोसरी येथे  घडली. अर्चना जळमकर (रा. नुरी मोहल्ला कॉलनी, दिघी रोड,…

Chinchwad : खंडणी मागत तरुणाचे अपहरण करणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - तीन लाखांची खंडणी मागत तीन जणांनी मिळून तरुणाचे अपहरण केले. तरुणाकडून पैसे न मिळाल्याने आरोपींनी त्याला मारहाण करून सोडून दिले. ही घटना गुरुवारी (दि. 18) दुपारी साडेतीनच्या सुमारास चिंचवड येथे घडली. या प्रकरणातील दोन जणांना…

Kothrud : कारखानदाराला 10 लाखांच्या खंडणीची मागणी करून जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – कोथरूड येथे एका कारखानदाराला एका अज्ञात मोबाईलधारक इसमाने वेळोवेळी फोन करून 10 लाखांच्या खंडणीची मागणी करून खंडणी न मिळाल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. एका 42 वर्षीय इसमाने याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.…

Pune : किराणा दुकानदाराला कोयत्याचा धाक दाखवून मागितली दर महिन्याला लाखाची खंडणी

एमपीसी न्यूज – फुरसुंगी येथील किराणा दुकानदाराला कोयत्याचा धाक दाखवून दर महिन्याला एक लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच मारहण करून त्यांच्या जवळील रोख 5 हजार रुपये काढून घेतले. ही घटना शुक्रवार (दि.17) रात्री आठ ते शनिवार (दि18) रात्री आठ या…

Shivajinagar – माहितीच्या अधिकाराखाली बांधकामासंदर्भात माहिती मिळवून 10 लाखांची खंडणी

एमपीसी न्यूज-  माहितीच्या अधिकाराखाली बांधकामासंदर्भात माहिती मिळवून 10 लाखांची खंडणी स्विकारणा-या दोघांना पोलीसांनी अटक केली आहे. शनिवारी (दि.1) सायंकाळी 8 च्या सुमारास शिवाजीनगर येथील गंधर्व हॉटेल येथे ही खंडणी स्विकारण्यात आली आहे.…

Bhosari : उसने घेतलेले पैसे परत करण्यासाठी त्याने रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव

एमपीसी न्यूज - मौजमजा करण्यासाठी एका तरुणाने मित्रांकडून उसने पैसे घेतले. ते पैसे ठरलेल्या वेळेत परत करता आले नाही. त्यामुळे चक्क तरुणाने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला आणि त्या माध्यमातून खंडणीच्या स्वरूपात घरच्यांकडून पैसे उकळण्याची नामी…

Wakad : वाकडच्या तडीपार गुंडाला देहूगावातून अटक

एमपीसी न्यूज - वाकड येथील तडीपार गुंडाला देहूगावातून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई खंडणी, दरोडा विरोधी पथकाने शनिवारी दि. 16) केली. इंद्रया उर्फ इंद्रजित बापू सपकाळे (वय 25, रा. मजीद समोर, काळाखडक झोपडपट्टी, वाकड) असे अटक केलेल्या…

Pimpri : संभाजी बिग्रेडच्यावतीने धाडसी वाकड पोलीस स्टेशनच्या कर्मचा-यांचा सत्कार 

एमपीसी न्यूज - एेन दिवाळीत थेरगाव येथुन एका पाच वर्षाच्या मुलाचे पाच लाखाच्या खंडणीसाठी अपहऱण झाले होते. एेन दिवाळीत या घटनेने शहरासह पोलीस  प्रशासन  हादरुन  गेले होते. मात्र वाकड पोलीस स्टेशनच्या अधिका-यांनी  दाखवलेली  तत्परता अन…

Dehuroad : खंडणी मागितल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - व्यापा-याला खंडणी मागितल्या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 27) ज्योतिबानगर तळवडे येथे घडली. विपीन रामकला अगरवाल (वय 29, रा. टायटेनियम पार्क स्ट्रीट, काळेवाडी…

Pune : ती माफी नाही, खोट्या प्रकणात मला अडकवू नका म्हणून विनंती ; आमदार टिळेकरांचा खुलासा (व्हिडीअो)

एमपीसी न्यूज - हडपसर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्यावर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची तक्रार मागे घेण्यासाठी आमदार टिळेकर यांनी फिर्यादीचे हात जोडून पाय धरल्याचा सीसीटीव्ही व्हायरल होत…