Browsing Tag

खंडणी

Chinchwad News : पोराची काळजी असेल तर पैसे पाठवून दे; व्यावसायिकाला खंडणीची धमकी

एमपीसी न्यूज - एका अनोळखी व्यक्तीने चिंचवड येथील एका व्यावसायिकाला फोन करून धमकी दिली. तुला तुझ्या पोराची काळजी नाही का, पोराची काळजी असेल तर पैसे पाठवून दे, असे म्हणून अनोळखी व्यक्तीने व्यावसायिकाकडे खंडणी मागितली. ही घटना मंगळवारी (दि.…

Chakan News : भर दिवसा भंगार व्यावसायिकाचे अपहरण करून घेतली खंडणी

एमपीसी न्यूज - कंपनीत भंगार आहे, त्यासाठी तू चल असे म्हणून भंगार व्यावसायिकाचे अपहरण केले. त्यानंतर व्यावसायिकाला निर्जन ठिकाणी नेऊन मारहाण करून त्यांच्याकडे दोन लाखांची खंडणी मागितली. व्यावसायिकाने पत्नी आणि मित्राच्या मदतीने आरोपींना 40…

Bhosari News : भोसरी पोलीस ठाण्यात इन्स्पेक्टर असल्याचे सांगून व्यावसायिकाकडे मागितली खंडणी

एमपीसी न्यूज - आपण भोसरी पोलीस ठाण्यात इन्स्पेक्टर असून माझ्यासोबत असलेला व्यक्ती हा माझा कॉन्स्टेबल आहे, असे सांगून दोघांनी मिळून एका स्नॅक्स सेंटर चालकाकडे खंडणी मागितली. पोलिसांनी या तोतया इन्स्पेक्टरला अटक केली आहे. ही घटना मंगळवारी…

Rahatani News : मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेचे पदाधिकारी असल्याचे सांगत 25 लाख रुपयांच्या…

एमपीसी न्यूज - मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेचे पदाधिकारी असल्याचे सांगून दहा वर्षे जेलमध्ये पाठवण्याच्या धमक्या देऊन 25 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. या प्रकरणी वाकड पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. हा प्रकार दहा सप्टेंबर…

Sangvi News : उद्योजक नानासाहेब गायकवाड आणि साथीदारांवर आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - औंध परिसरातील उद्योजक नानासाहेब गायकवाड आणि त्यांच्या चार साथीदारांवर आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्जाची रक्कम परत केलेली असतानाही लाखो रुपये मागून त्यापोटी घर नावावर करण्यासाठी बळजबरीने वकिलाच्या कार्यालयात…

Pune News : दुकानदाराकडे खंडणी मागणाऱ्या दोन जणांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - दुकानदाराकडे खंडणीची मागणी करणाऱ्या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना शुक्रवारी (दि.20) बोपखेल या ठिकाणी घडली. याप्रकरणी विरेद्रसिंह विक्रमसिंह कतनोरिया (वय 20, रा. विश्रांतवाडी, पुणे) यांनी…

Bhosari : तीन लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - नोटरी सर्टिफिकेट सापडल्याचे सांगत त्याबदल्यात तीन लाख रुपये पैशाची मागणी करण्यात आली. याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भोसरी येथे घडली.राधाबाई बालाजी गवते (वय 36, रा. चक्रपाणी…

Lonand : पुण्यातील चप्पल व्यापा-याची दोन कोटीच्या खंडणीसाठी गोळ्या घालून हत्या

एमपीसी न्यूज - पुण्यातील चप्पल व्यापा-याचे दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून गोळ्या घालून हत्या करण्यात आली. साता-यातील लोणंद जवळील पाडेगाव येथे ही घटना घडली. आज रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.  चंदन कृपादास शेवानी (वय ४८,…

Pune : दोन कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना सहा तासांत अटक

एमपीसी न्यूज - झटपट श्रीमंत होण्यासाठी मार्केटयार्ड येथील व्यापाऱ्याचे दोन कोटीच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या तीन तरुणांना पुणे पोलिसांनी सहा तासांमध्ये अटक करून व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली. पोलिसांनी आरोपींकडून दीड कोटीची रोकड, गुन्ह्यात…

Bhosari : महिलेने महिलेकडे मागितली पाच लाखांची खंडणी

एमपीसी न्यूज - जबरदस्तीने महिलेच्या घरात घुसून तिच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. याबाबत एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 8 जून रोजी दिघी रोड भोसरी येथे  घडली.अर्चना जळमकर (रा. नुरी मोहल्ला कॉलनी, दिघी रोड,…