Browsing Tag

खून

Talegaon : ‘त्या’ पाच सेकंदात दोन मेसेज आले अन खुनाचा उलगडा झाला

एमपीसी न्यूज - तळेगाव-चाकण रोडने दुचाकीवरून जाणा-या तरुणाचा डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना 12 जुलै 2018 रोजी तोलानी कॉलेज जवळ इंदोरी येथे घडली. या खुनाची उकल बरेच दिवस झाली नाही. अखेर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेकडे हा तपास आला असता…

Pune : पोटच्या मुलाच्या डोक्यात बॅट मारुन जीवे मारणाऱ्या आईस 10 वर्षांची सक्तमजुरी.

एमपीसी न्यूज - अनैतिक संबंधांना अडथळा ठरणाऱ्या स्वतःच्या अपंग मुलाच्या डोक्यात बॅट मारुन हत्या करणाऱ्या आईला अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एस. भयसारे यांनी दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. ही घटना ऑगस्ट 2015 मध्ये घडली होती. राखी…

Pimpri : सराईत गुन्हेगाराला अटक; तीन जिवंत काडतुसांसह पिस्तूल जप्त

एमपीसी न्यूज - सराईत गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून तीन जिवंत काडतुसांसह एक देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने रावेत येथे केली. सचिन बबन मिसाळ (वय 32, रा. सिल्वर पाम ग्रो सोसायटी,…

Pimpri : हडपसर मधील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला भोसरी मधून अटक

एमपीसी न्यूज - गणेश उत्सव काळात रिक्षा चालकाचा खून करुन फरार झालेल्या आरोपीला पिंपरी-चिचंवड  गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने अटक केली आहे. ही घटना 19 सप्टेंबर रोजी घडली होती. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. आरोपीला भोसरी येथील इंद्रायणी…

Chakan : जन्मदात्या पित्याकडून आठ महिन्याच्या मुलाचा पाण्याच्या टाकीत टाकून खून!

एमपीसी न्यूज - पत्नीशी झालेल्या भांडणाच्या कारणावरून जन्मदात्या पित्याने आठ महिन्याच्या मुलाचा पाण्यात टाकीत टाकून खून केल्याचा धक्कादायक प्रकार नाणेकरवाडी (चाकण, ता. खेड, जि.पुणे) येथे शुक्रवारी (दि.१९) सकाळी सात वाजता उघडकीस आला. या…

Talavade : अज्ञात तरुणाच्या खुनाचा गुंता उलगडला; अनैतिक संबंधातून पत्नीच्या प्रियकराने केला खून

एमपीसी न्यूज - तळवडे भागात अज्ञात तरुणाचा खून झाल्याची घटना सोमवारी (दि. 15) सकाळी उघडकीस आली. या खुनाचा गुंता देहूरोड पोलीस आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सोडविला आहे. पत्नीच्या प्रियकराने हा खून केला…

Wakad : मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेल्या रावण साम्राज्य टोळीतील एकासह दोघांना अटक

एमपीसी न्यूज - मोक्काच्या गुन्हयात फरार असलेल्या रावण साम्राज्य टोळीच्या एका सदस्याला अटक केली. ही कारवाई आज (रविवारी) दुपारी दीडच्या सुमारास केली असून पौड पोलीस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एकाला शनिवारी (दि. 6) अटक…

Nigdi : कोयत्याने वार करून खून केल्याप्रकरणी दोघांना अटक; पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने खून

एमपीसी न्यूज - टपरीवर सिगारेट पित थांबलेल्या एकावर दोघांनी कोयत्याने सपासप वार करून खून केला. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दोघांना अटक केली. आरोपींने त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने हा खून केल्याचे समोर आले आहे.…

Nigdi : कोयत्याने वार करून सेल्समनचा खून

एमपीसी न्यूज - टपरीवर थांबलेल्या इसमाचा दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कोयत्याने वार करून खून केला. ही घटना आज (शुक्रवारी) दुपारी तीनच्या सुमारास अजंठानगर येथे घडली. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. नंदू चव्हाण (वय 39, रा. सांगवी) असे…

Bhosari : ज्यूस व्यावसायिकाच्या खून प्रकरणी आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - डोक्यात धारदार शस्त्राने वार करत ज्यूस व्यावसायाकीचा खून केला. ही घटना शनिवारी (दि. 29) रात्री भोसरी येथे घडली. रविवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आलेल्या या खून प्रकरणी पोलिसांनी अवघ्या आठ तासाच्या आत आरोपीला ताब्यात घेतले…