Browsing Tag

चोरी

Sangvi : मॉलमध्ये सौंदर्य प्रसाधनांची चोरी करताना एकाला अटक

एमपीसी न्यूज - मॉलमध्ये सौंदर्य प्रसाधनांची चोरी करताना एकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना पिंपळे गुरव येथे गुरुवारी (दि. 5) रात्री घडली. रवींद्र साधू जाधव (वय 40 रा. माऊली कृपा बिल्डिंग, महादेव नगर, दिघी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव…

Bhosari : कंपनीचा पत्रा उचकटून अडीच लाखांचे साहित्य चोरीस

एमपीसी न्यूज - कंपनीच्या छताचा पत्रा उचकटून चोरट्यांनी अडीच लाखांचे साहित्य चोरून नेले. ही घटना भोसरी एमआयडीसी येथे शुक्रवारी (दि. 6) सकाळी उघडकीस आली. शरद शंकरराव देशमुख (वय 39, रा. दत्तवाडी, सिंहगड रोड, पुणे) यांनी याप्रकरणी भोसरी…

Nigdi : प्राधिकारणात 95 हजारांची घरफोडी

एमपीसा न्यूज - सेफ्टी दरवाजाची जाळी कापून चोरट्यांनी घरातील 95 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना प्राधिकरण येथे शुक्रवारी (दि. 6) उघडकीस आली. चंद्रकांत मधुकर नेब (वय 48, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात…

Bhosari : शॉपच्या छताचा पत्रा उचकटून पावणे दोन लाखांची चोरी

एमपीसी न्यूज - शॉपच्या छताचा पत्रा उचकटून चोरट्याने पावणेदोन लाखांचे मटेरियल चोरून नेले. ही घंटा भोसरी एमआयडीसी येथील आनंदनगर परिसरात गुरुवारी (दि. 5) सकाळी उघडकीस आली. आबासाहेब दत्तात्रय येळे (वय 42, रा.चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी…

Bhosari : दुकानाचे शटर उचकटून 58 हजारांची चोरी

एमपीसी न्यूज - दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी 58 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना भोसरी येथे शनिवारी (दि. 31) सकाळी उघडकीस आली. सुबोध भवानीसिंह रजपूत (वय 31, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी…

Charholi : औषध दुकानात 32 हजारांची चोरी 

एमपीसी न्यूज - औषध दुकानाचे लोखंडी शटर उचकटून चोरट्यांनी 32 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना चऱ्होली येथे शुक्रवारी (दि. 30) पहाटे उघडकीस आली.  याप्रकरणी मनोज भास्कर चव्हाण (वय 21, रा. चऱ्होली) याने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद…

Pimpri : पीएमपीएमएल बसमधून महिलेचे दीड लाखांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएलमधून प्रवास करणा-या महिलेच्या बॅगेतील दीड लाखांचे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले. ही घटना शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास कात्रज ते मोरवाडी या दरम्यान घडली. याप्रकरणी पुजा निलेश फडतरे (वय 24, रा. साई…

Chinchwad : धारदार शस्त्राचा धाक दाखवून चोरी करणाऱ्या एकाला अटक

एमपीसी न्यूज - धारदार शस्त्राचा धाक दाखवून चोरी करणाऱ्या तीन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेतले असून त्यांच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली आहे. चौघांकडून 46 हजार रुपये किमतीचे चार मोबाईल फोन जप्त केले. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट पाच आणि…

Dehuroad : मेडिकल दुकान फोडून रोकड पळवली

एमपीसी न्यूज - मेडिकल दुकानाचे शटर उचकटून दुकानातून तीन हजार रुपयांची रोकड पळवून नेली. ही घटना शनिवारी (दि. 20) सकाळी जय गणेश हेरिटेज किवळे येथे उघडकीस आली. सचिन भाऊसाहेब कोलते (वय 30, रा. विकासनगर, किवळे) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात…

Kothrud : मायविंग होंडा शोरुममध्ये सव्वादोन लाखांची चोरी

एमपीसी न्यूज – कोथरूड येथील मायविंग होंडा शोरूममध्ये तब्बल सव्वादोन लाखांची चोरी करण्यात आली. ही घटना सोमवारी रात्री नऊ ते मंगळवारी सकाळी सहा या वेळेत घडली. याप्रकरणी दीपक झुरंगे (वय 40, रा. हडपसर) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.…