Browsing Tag

चोरी

Wakad : उघड्या दरवाजातून प्रवेश करून 35 हजारांची चोरी

एमपीसी न्यूज - उघड्या दरवाजातून प्रवेश करून अज्ञात चोरट्याने घरातील एक लॅपटॉप, मोबाईल असा 35 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना वाकड येथे गुरूवारी घडली. धनंजय प्रदीप साळुंके (वय-28, रा. थेरगाव, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Wakad : पुनावळे येथे घरफोडी करून चोरट्यांनी साडेचार लाखांचा ऐवज पळवला

एमपीसी न्यूज - वर्षाविहारासाठी केरळ येथे गेलेल्या कुटुंबाच्या घरी चोरी करून 4 लाख 65 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 1) रात्री साडेआठच्या सुमारास ओव्हाळ वस्ती, पुनावळे येथे उघडकीस आली. अश्वराज अरुण ओव्हाळ…

Chinchwad : दरवाजा उघडा ठेवणे पडले महाग, तीन मोबाईल लंपास

एमपीसी न्यूज - घराचा दरवाजा उघडा ठेवणे तरूणाला चांगलेच महाग पडले असून चोरट्याने घरात घुसून 50 हजारांचे तीन मोबाईल लंपास केले. ही घटना शुक्रवारी (दि. 29) सकाळी नऊच्या दरम्यान वाल्हेकरवाडी येथे घडली. सुनील तिरूपती पवार (वय 28, रा.…

Chinchwad : शेजार्‍यानेच मारला सव्वा लाखांच्या सोन्यावर डल्ला

एमपीसी न्यूज - घर कुलूप लावून बंद केल्यानंतर तेथेच लपवून ठेवलेल्या चावीने शेजार्‍याने घर उघडून घरातील सव्वालाखांच्या सोन्यावर डल्ला मारला. ही घटना चिंचवडगाव येथे 15 नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी कविता सुनील गराडे (वय 40, रा. भोईर चाळ,…

Nigdi : पीएमपीएमएल बस प्रवासात चार लाखांचे दागिने लंपास 

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएल बस प्रवासात एका ज्येष्ठ नागरिकाच्या पाकिटातील चार लाख रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी पळवले. हा प्रकार 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास दांडेकर पूल ते निगडी प्रवासा दरम्यान घडला. किशोर सखाराम सोंडकर…

Hinjawadi : उघड्या दरवाजावाटे चोरी; 75 हजारांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - बाल्कनीच्या उघड्या दरवाजावाटे चोरट्याने घरातून 75 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना रॉयलसेरेन सोसायटी, म्हाळुंगे येथे घडली. सुधीरकुमार केव्हीबालचंद्रन कुय्यनूर (वय 37, रा. रॉयलसेरेन सोसायटी,…

Talegaon : घरफोडी करून दीड तोळे सोन्याची चोरी

एमपीसी न्यूज - घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना गुरूवारी (दि. 7) रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास सोमाटणे, परंदवाडी येथे घडली. निलेश बाबुराव बंडे (वय 30, रा. सोमाटणे,…

Wakad : तुरुंगातून सुटल्यावर पकडलेली चोरीची वाट पुन्हा तुरुंगातच गेली

एमपीसी न्यूज - चोरीच्या गुन्ह्याची शिक्षा भोगून एक कैदी तुरुंगातून सुटला. शिक्षा भोगल्यावर देखील त्याची चोरीची हौस गेली नाही. त्याने पुन्हा चोरीची वाट पकडली. ही वाट त्याला पुन्हा तुरुंगात घेऊन गेली. पिंपरी-चिंचवड परिसरात घरफोडी करणा-या…

Chakan : मित्रांच्या मदतीने कंपनीतील माल विकणा-या चौघांसह भंगार व्यावसायिकास अटक

एमपीसी न्यूज - कंपनीत काम करणा-या सुरक्षारक्षकाने आपल्या चार मित्रांच्या मदतीने कंपनीतील माल चोरून नेला. चोरलेला माल एका भंगारच्या दुकानात विकताना पोलिसांनी भंगार व्यावसायिकासह चार चोरट्यांना अटक केली. ही कारवाई वाहनचोरी विरोधी पथक आणि…

Bhosari : छताचा पत्रा उचकटून कंपनीतून सव्वालाखांचे डाय चोरीला

एमपीसी न्यूज - कंपनीच्या छताचा पत्रा उचकटून चोरटयांनी कंपनीतील सव्वालाख रुपये किमतीचे डाय चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 28) सकाळी नऊच्या सुमारास एमआयडीसी भोसरी येथे उघडकीस आली.  सचिन लोहाडे (वय 40,रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी…