Browsing Tag

चोरी

Chakan News : मेदनकरवाडी मधील शाळेतून संगणकासह 40 हजारांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असल्याने त्याचा गैरफायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी शाळेच्या स्टाफरूम मधून दोन संगणक आणि अन्य साहित्य असा एकूण 40 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही गह्त्ना रविवारी (दि. 11) पहाटे उघडकीस आली.…

Pune Crime News : हडपसर परिसरात जबरी चोरी, 12 लाखाचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज : मागील काही दिवसांपासून पुणे शहरात घरफोड्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. वाढत्या घरफोड्या रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. दररोज शहरातील वेगवेगळ्या भागात घरफोड्या होत आहेत. पुण्याचा हडपसर परिसरातून पुन्हा एकदा एक जबर…

Talegaon News : वृद्धाचे हात, पाय, तोंड बांधून मारहाण करत चार लाख 69 हजारांची चोरी

एमपीसी न्यूज - मनोहर नगर, तळेगाव स्टेशन येथे पहाटेच्या वेळी चार चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्याचे हात, पाय आणि तोंड बांधून चार लाख 69 हजार 500 रुपयांचे दागिने आणि घड्याळ चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 12) पहाटे साडेतीन वाजता घडली.अर्जुन…

Hinjewadi News : मारुंजी मधील हॉटेलमध्ये चोरी

एमपीसी न्यूज - हिंजवडी जवळ मारुंजी येथे एका चोरट्याने हॉटेलमध्ये चोरी करून 27 हजारांची रोकड लंपास केली. ही घटना बुधवारी (दि. 10) सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे.रितिक शंकर भोसले (वय 20, रा. गवळी माथा, मारुंजी) असे अटक…

Pune Crime News: महालक्ष्मी देवीच्या अंगावरील मोहनमाळ आणि सोन्याचे गंठण चोरीला

एमपीसी न्यूज : बंद घराची कडी उघडून प्रवेश करीत देवघरातील महालक्ष्मी देवीच्या अंगावर असणारी मोहनमाळ आणि सोन्याचे गंठण चोरून नेले आहे. सासवड पोलिस स्टेशनच्या हद्दीत बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी रजनी शांताराम महाजन (वय 70)…

Bhosari : कंपनीच्या दुकानाचे शटर उचकटून पावणेचार लाखांच्या वायर चोरीला

एमपीसी न्यूज - कंपनीच्या दुकानाचे पत्र्याचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी तीन लाख 79 हजार रुपये किमतीच्या इलेक्ट्रिक वायर चोरून नेल्या. ही घटना रविवारी (दि. 8) सकाळी ग्लोबल ट्रेडिंग कंपनी, भोसरी एमआयडीसी येथे उघडकीस आली.नितीन बालाभाय…

Moshi : मोशीत 60 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज - दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी 60 हजारांची रोकड चोरून नेली. ही घटना आदर्शनगर, मोशी येथे शनिवारी (दि. 8) पहाटे उघडकीस आली.प्रशांत श्रीहरि शितोळे (वय 29, रा. शितोळे निवास, मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात…

Alandi : भर दिवसा घरफोडी करून सव्वालाखांचा ऐवज पळवला

एमपीसी न्यूज - घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी 1 लाख 22 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. हा प्रकार 28 जानेवारी रोजी दुपारी दोन ते सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास च-होली येथे घडला.स्वरूपा योगेश हळदणकर…

Chakan : देवदर्शन करणे पडले महागात; चोरट्यांनी दोन तासात केला तिजोरीवर हात साफ

एमपीसी न्यूज - एका कुटुंबाला देवदर्शनाला जाणे चांगलेच महागात पडले आहे. दोन तासांमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 2 लाख 95 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि.11) सायंकाळी सहा…

Pimpri : बसमध्ये बसलेल्या महिलेच्या बॅगेतील दीड लाखाचे दागिने लांबविले

एमपीसी न्यूज - एसटी महामंडळाच्या बसमध्ये प्रवासासाठी बसलेल्या महिलेच्या हातातील बॅगेतील पर्समधील एक लाख 38 हजार रुपये किमतीचे सात तोळे सोन्या-चांदीचे दागिने चोरट्याने लांबविले. ही घटना वल्लभनगर बसस्थानक येथे घडली.याप्रकरणी सतेजा…