Browsing Tag

दरोडा

Talegaon : फास्ट पॅसेंजरमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

एमपीसी न्यूज - मुंबई-विजापूर या फास्ट पॅसेंजरच्या महिला डब्यात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला लोहमार्ग पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई सोमवारी (दि. 14) तळेगाव रेल्वे स्टेशनवर करण्यात आली. शंकर जगले, यशवंत…

Bhosari : दरोड्याच्या तयारीत असलेल्या एका तडीपारसह सराईत आरोपीला अटक

एमपीसी न्यूज - भोसरी परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना खंडणी व दरोडा विरोधी पथकाने अटक केली असून त्यांचा दरोड्याचा डाव उधळला आहे. ही कारवाई खंडणी व दरोडा विरोधी पथकाने केली. मंगेश शुक्राचार्य मोरे (वय 21, रा. आळंदी रोड, भोसरी),…

Pune : पुणे शहरात गोळीबार सत्राने खळबळ

एमपीसी न्यूज - गोळीबाराच्या तीन घटनांनी बुधवारी पुणे शहर हादरून गेले. पुणे शहरात तीन ठिकाणी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला तर पोलीस निरीक्षक गजानन पवार आणि सराफी दुकानातील एक कर्मचारी जखमी झाले. गोळीबाराच्या तीन…

Pune : दरोड्याच्या गुन्ह्यातील फरारी आरोपी गजाआड

एमपीसी न्यूज - वर्षभरापूर्वी स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी गजाआड करण्यात स्वारगेट पोलिसांना यश आले आहे. फरारी यादीतील आरोपींचा शोध घेण्यासाठी स्वारगेट पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत…

Chakan : दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा डाव गस्तीवरील पोलिसांनी उधळला; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा डाव चाकण पोलीस ठाण्याच्या गस्तीवरील पोलिसांनी उधळून लावला. ही घटना रविवारी (दि. 11) पहाटे वासुली गावाजवळ शिवम टूल्स अँड ट्यूब कंपनीजवळ घडली. पोलिसांनी दोन जणांना अटक…

Chikhali : चिखली पोलीस ठाण्याची पहिली कामगिरी; दरोड्याचा तयारीत असलेल्या टोळीला अटक

एमपीसी न्यूज - पेट्रोल पंपावर दिवसभर जमा झालेली रोकड रात्री लुटण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांच्या टोळीला चिखली पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रिगल पेट्रोल पंपाजवळ वडाचा मळा, चिखली येथे केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी 2 लाख…

Vadgaon Maval : मुद्देमाल म्हणून पकडलेली सुमो गाडी चोरीला

एमपीसी न्यूज - पोलिसांनी दरोड्याच्या गुन्हयात मुद्देमाल म्हणून जप्त केलेली टाटा सुमो चोरटयांनी पोलीस ठाण्याच्या आवारातून चोरून नेली. ही घटना वडगाव मावळ येथे शनिवारी (दि. 6) रात्री आठ ते सोमवार (दि. 8) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडला.…

Chakan : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणा-या टोळीतील तिघांना अटक

एमपीसी न्यूज - चाकण तळेगाव रोडवरील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर छापा मारून त्यातील तिघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून 1 लाख 90 हजार 100 रुपये किमतीचे दरोडा टाकण्याचे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई…

Pune : सराफा व्यापाऱ्यावर कोयत्याने हल्ला करून दरोड्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - मुंढवा येथील एका सराफा व्यापा-यावर चार ते पाच जणांनी मिळून कोयत्याचा धाक दाखवून दरोडा टाकण्याचा प्रयन्त केला. यावेळी व्यापा-याने विरोध केला असता दरोडेखोरांनी व्यापा-यावर कोयत्याने वार केले. यामध्ये व्यापारी गंभीर जखमी झाला…

Pune – स्टेट बँकेच्या एटीएम वर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या टोळीस अटक

एमपीसी न्युज - बिबवेवाडीमधील स्टेट बँकेच्या एटीएमवर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या टोळीस पोलिसांनी अटक केली असून  25 हजारांची हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.ही घटना आज सोमवारी(दि. 10) पहाटे साडेतीन च्या सुमारास पद्मा सहकारी सोसायटी…