Browsing Tag

दापोडी दुर्घटना

Pimpri: अधिकाऱ्यांना खड्ड्यात टाकतो अन् 15 लाख नुकसान भरपाई दिली तर चालेल का?, भाजप नगरसेवकाचा सवाल

एमपीसी न्यूज - दापोडी दुर्घटना कशी झाली?, या दुर्घटनेत दोषी कोण आहे?, महापालिका अधिकारी, कंत्राटदारावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अधिकाऱ्यांना कारागृह दाखवावे, अशी मागणी करत महापालिका अधिकाऱ्यांना खड्ड्यात टाकतो अन् 15 लाख नुकसान…

Dapodi : दुर्घटनेतील कामगाराच्या कुटुंबातील एकाला महापालिकेत नोकरी द्या, शिवसेनेची मागणी

एमपीसी न्यूज - दापोडीत महापालिकेच्या 'अमृत' योजनेंतर्गत ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम सुरू असताना तीस फूट खोल खड्ड्यात अडकल्याने नागेश जमादार या कामगाराचा मृत्यू झाला आहे.  नागेशच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात यावी. कुटुंबातील एकाला…

Dapodi : विशाल जाधव यांना मिळणार शहिदाचा दर्जा

एमपीसी न्यूज - दापोडी दुर्घटनेत कर्तव्य बजावित असताना वीरमरण आलेले अग्निशामक दलाचे कर्मचारी विशाल हणमंतराव जाधव यांना शहिदाचा दर्जा दिला जाणार आहे. महापालिका इतिहासात ही घटना पहिल्यांदाच घडली असून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या धर्तीवर हा…

Pimpri: दापोडी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत करा; आमदार अण्णा बनसोडे यांची…

एमपीसी न्यूज - दापोडी येथील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या दोघांच्याही कुटुंबियांना तात्काळ दहा लाखांची आर्थिक मदत करण्यात यावी. तसेच या कामात हलगर्जीपणा करणा-या ठेकेदाराला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी आमदार अण्णा बनसोडे यांनी…

Dapodi : दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगाराच्या कुटुंबातील एकाला महापालिकेत नोकरी द्यावी

एमपीसी न्यूज - दापोडी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगार नागेश जमादार यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच कुटुंबातील एकाला महापालिकेते नोकरी द्यावी, अशी मागणी पिंपरी युवासेनेने केली आहे.याबाबत तहसीलदार गीता गायकवाड यांना…

Pimpri : शहीद फायरमन विशाल जाधव यांना श्रद्धांजली

एमपीसी न्यूज - दापोडी येथील दुर्घटनेत शहीद झालेले फायरमन विशाल जाधव यांना पिंपरी-चिंचवड महापालिका, पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभाग यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.अग्निशमन विभाग संत तुकाराम नगर येथे श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी…

Dapodi : दापोडीतील घटनेतील दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

एमपीसी न्यूज - दापोडीत झालेली घटना अतिशय दुर्देवी आहे. या घटनेला जबाबर असणा-यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाजपचे सचिव विशाल वाळुंजकर यांनी केली आहे. तसेच ठेकेदारावर देखील कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.दापोडीत…

Dapodi : चिमुकल्या मुलीच्या आठवणींमध्ये रमणारा अग्निशमन दलाचा जवान शहीद

एमपीसी न्यूज - आपल्या दोन वर्षांच्या चिमुकलीचे किस्से सांगत अग्निशमन दलात सर्वांशी मिळून मिसळून राहणारा जवान विशाल जाधव शहीद झाला. त्यांच्या पार्थिवावर आज, सोमवारी (दि. 2) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.विशाल हणमंतराव जाधव वयाच्या 25…

Dapodi : दापोडी दुर्घटनेत अडकलेल्या मजुराचाही मृत्यू; मृतांची संख्या दोन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अमृत योजनेअंतर्गत सुरु असलेल्या ड्रेनेजच्या खड्ड्यात पडलेल्या मजुराचा मृतदेह रात्री उशिरा बाहेर काढण्यात आला. यामुळे या दुर्घटनेत मृत झालेल्यांची संख्या दोनवर पोहोचली आहे. ही घटना रविवारी…