Browsing Tag

देहूरोड क्राईम

Dehuroad : फ्लॅटचे कर्ज फेडण्यासाठी विवाहितेकडे पैशांची मागणी

एमपीसी न्यूज - फ्लॅटचे कर्ज फेडण्यासाठी विवाहितेकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. तसेच या मागणीवरून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.श्रीकांत पुरुषोत्तम बाईस्कार,…

Dehuroad : क्राईम पेट्रोल बघून दोघांनी केलेला चोरीचा प्रयत्न फसला; बारा तासात पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज - हातउसने घेतलेले पैसे फेडण्यासाठी व मौजमजा करण्यासाठी त्याने क्राईम पेट्रोल सिरीयल बघून लाखो रुपये चोरण्याचा बनाव रचला. पण पोलिसांच्या चौकशीत 12 तासात उघडा पडला. देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी (दि. 14) घडलेल्या…

Dehuroad : कुत्र्याने विष्ठा केल्यावरून एकावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - कुत्र्याने विष्ठा केल्यावरून कुत्र्याच्या मालकाला चार जणांनी मिळून मारहाण केली. तसेच डोक्यात कोयत्याने वार केले. ही घटना शनिवारी (दि. 10) सकाळी साडेसातच्या सुमारास आंबेडकर नगर देहूरोड येथे घडली.प्रमेश लक्ष्मण मदली (वय 28,…

Dehuroad : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज - मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या वृद्ध महिलेचे 70 हजार 860 रुपये किमतीचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी हिसकावले. ही घटना शनिवारी (दि. 10) सकाळी सातच्या सुमारास शिंदे वस्ती रावेत येथे घडली.उषा रमेश ठाकूर (वय 60, रा. शिंदे वस्ती,…

Dehuroad : मोबाईल चोरी करणारी गजा, पप्याची जोडी अटकेत

एमपीसी न्यूज - दुकानाचे शटर उचकटून दुकानातून मोबाईल चोरी करणाऱ्या गजा आणि पप्या या जोडीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून 72 हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल फोन जप्त करण्यात आले. ही कारवाई पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचने केली.…

Dehuroad : मेडिकल दुकान फोडून रोकड पळवली

एमपीसी न्यूज - मेडिकल दुकानाचे शटर उचकटून दुकानातून तीन हजार रुपयांची रोकड पळवून नेली. ही घटना शनिवारी (दि. 20) सकाळी जय गणेश हेरिटेज किवळे येथे उघडकीस आली.सचिन भाऊसाहेब कोलते (वय 30, रा. विकासनगर, किवळे) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात…

Dehuroad : टपरी फोडून हजारोंचा माल चोरला

एमपीसी न्यूज - चोरट्यांनी टपरी फोडून टपरीमधून १४ हजार रुपयांचा माल चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 10) पहाटे सेंट्रल चौक, देहूरोड येथे घडली.अमीन मोहम्मद शेख (वय 42, रा. मामुर्डी, देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद…

Dehuroad : लग्नात मानपान न केल्यावरून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - लग्नात मानपान न केल्यावरून तसेच लग्नात साहित्य न दिल्याने सासरच्या मंडळींनी विवाहितेकडे वारंवार पैशाची मागणी करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. ही घटना म्हस्केवस्ती, रावेत येथे घडली.पती गजानन पेंढारकर (वय 34), सासू मालन…

Dehuroad : दारूड्या पतीने पत्नीला पेटवले

एमपीसी न्यूज - दारू पिण्यावरून झालेल्या वादातून पतीने पत्नीच्या अंगावर काडी टाकून पेटवून दिले. यात पत्नी 60 टक्के भाजली असून पतीवर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी 19 वर्षीय महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात…

Dehuroad: पूर्वीच्या भांडणातून टोळक्याची तरुणाला हॉकीस्टीकने मारहाण

एमपीसी न्यूज - पूर्वीच्या भांडणातून आठ जणांच्या टोळक्याने तरुणाला बेसबॉल आणि हॉकीस्टीकने बेदम मारहाण केली.  ही घटना रावेत येथे शुक्रवारी  दुपारी घडली.उमेश अजित अगरवाल (वय 32, रा. सेलेस्टीक सिटी, रावेत) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात…