Browsing Tag

निगडी

Nigdi : महिला वाहतूक पोलिसांचा मॉडर्न कनिष्ठ महाविद्यालय, निगडीच्यावतीने सन्मान

एमपीसी न्यूज - मॉडर्न कनिष्ठ महाविद्यालय, निगडीच्यावतीने ( Nigdi ) शुक्रवारी (दि.8) जागतिक महिला दिन चिंचवडगाव येथील वाहतूक पोलीस ठाणे मधील महिला वाहतूक पोलिसांचा गुलाबपुष्प भेटवस्तू, श्रीफळ आणि मिठाई देऊन मॉडर्न कनिष्ठ महाविद्यालयाच्या…

Ghoravadeshwar : महाशिवरात्रीनिमित्त निगडीमधून घोरावडेश्वरला बस

एमपीसी न्यूज - महाशिवरात्रीनिमित्त पीएमपीएमएल प्रशासनाकडून ( Ghoravadeshwar ) निगडी येथून घोरावडेश्वर येथे जाण्यासाठी विशेष बस सोडल्या जाणार आहेत. दर 10 ते 15 मिनिटांनी ही बस सोडली जाणार आहे.निगडी येथून वडगाव, नवलाख उंबरे, लोणावळा,…

Nigdi : ट्रान्सपोर्टनगर मधून पिस्टलसह एकाला अटक

एमपीसी न्यूज - निगडी परिसरातील ट्रान्सपोर्ट नगर मधून (Nigdi)  दरोडा विरोधी पथकाने एका तरुणाला बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी अटक केली. त्याच्याकडून एक पिस्टल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 19) करण्यात आली.…

Nigdi : जागतिक मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धा महोत्सव 2024 ची प्राथमिक फेरी संपन्न

एमपीसी न्यूज - मधुश्री कला आविष्कार  प्राधिकरण,निगडी आणि रंगगंध कलासक्त न्यास, चाळीसगाव  यांनी ( Nigdi) आयोजित केलेल्या पूज्य पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृती, संमिश्र जागतिक मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धा महोत्सव 2024 ची  प्राथमिक फेरी मोठ्या…

PCMC : प्रजासत्ताक दिनानिमित्त निगडीत देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम

एमपीसी न्यूज - भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवार 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी 8 वाजता पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील महापालिका(PCMC) मुख्यालयाच्या प्रांगणात आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते…

Nigdi : राहत्या घरात गळफास घेऊन एकाची आत्महत्या

एमपीसी न्यूज - राहत्या घरात गळफास घेत एकाने आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. 22) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास ओटास्कीम, निगडी (Nigdi) येथे उघडकीस आली.Pimpri : महावितरणच्या डीपी बॉक्‍सला आगदादाभाऊ मोरे (वय 38, रा. दळवीनगर,…

Nigdi : निगडीतून एक लाख रुपयांचा गांजा जप्त, एकाला अटक

एमपीसी न्यूज - निगडी(Nigdi) येथील पवळे पुलाजवळून आहेत पोलिसांनी तब्बल एक लाख रुपयांचा गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी निगडी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी ( दि.11)संध्याकाळी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने केली.…

Nigdi : निगडीतील ऑक्सिजन पार्कमध्ये 216 देशी वृक्षांचे रोपण

एमपीसी न्यूज -  निगडी प्राधिकरणातील पेठ क्रमांक 26  येथे ऑक्सिजन (Nigdi) पार्क उभारण्यात (Nigdi)आले आहे. पिंपरी - चिंचवड महानगरपालिकेने या प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आज (शनिवारी)   या ऑक्सिजन पार्कमध्ये सुमारे 216  देशी…

Nigdi : गणेशोत्सवाआधी सर्व खड्डे बुजवा; मनसेची मागणी

एमपीसी न्यूज - गणेशोत्सवाआधी शहरातील रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवावेत. भक्ती शक्ती चौक ते दापोडी व भक्ती - शक्ती चौक ते दुर्गानगर चौक हा रस्ता संपूर्ण डांबरीकरण करण्यात याव. निगडी भक्ती शक्ती चौक ते दापोडी हा रस्ता अर्बन स्ट्रीट अंतर्गत…

Nigdi : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पामागील एलईडी लाईट्सची दुरुस्ती

एमपीसी न्यूज - निगडीतील ‘भक्ती-शक्ती' उड्डाणपुलाखालील जगद्गुरू संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज शिल्पामागील बंद अवस्थेत असणा-या एलईडी लाईटसची महापालिका प्रशासनाच्या वतीने दुरुस्ती करण्यात आली.Pune : पुणे लोकसभा निवडणुकीत…