Browsing Tag

निधन

Bhosari News : शिवसेनेचे माजी शहरप्रमुख बाजीराव लांडे यांचे निधन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेचे माजी शहरप्रमुख (Bhosari News ) बाजीराव धोंडीबा लांडे  यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांचे वय 61 होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. राष्ट्रवादीच्या माजी…

Maharashtra News : ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन

एमपीसी न्यूज - ज्येष्ठ नाट्य समीक्षक ,लेखक व दिग्दर्शक कमलाकर नाडकर्णी यांचे (Maharashtra News) मुंबईत निधन झाले आहे. काल ( दि.11)रात्री 10 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. गेले काही दिवस त्यांची प्रकृती ठीक नव्हती.आज (दि.12 ) सकाळी 11…

Talegaon News : श्रीकृष्ण कर्वे गुरुजी यांचे निधन 

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील अध्यात्मिक (Talegaon News) गुरु श्रीकृष्ण तथा राजाभाऊ गोपीनाथ कर्वे गुरुजी (वय 94) यांचे गुरुवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे मिलिंद, संदीप, संजय तीन मुलगे, तीन मुली, पुतणे, सुना,…

M D Shewale : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते एम डी शेवाळे यांचे निधन

एमपीसी न्यूज : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते मधुकर धर्माजी शेवाळे उर्फ एम. डी. शेवाळे यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, सून, चार मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.…

Akurdi News : महेश लाकाळ यांचे कोरोनामुळे निधन

एमपीसी न्यूज - एम थ्री टोटल सोल्यूशन जाहिरात एजन्सीचे संचालक महेश लाकाळ यांचे आज (शुक्रवारी) पहाटे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे. लाकाळ आकुर्डी येथे वास्तव्यास होते. त्यांनी दैनिक लोकमतमध्ये…

Kalyan Singh : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं निधन

एमपीसी न्यूज :  उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं निधन झालं आहे. 4 जुलैपासून कल्याण सिंह पीजीआय हॉस्पिटलमध्ये दाखल होते. आयसीयूमध्ये चार दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली होती. पण नंतर त्यांची प्रकृती पुन्हा…

Moshi News : वैदर्भीय युवा कवी नीलेश म्हसाये यांचे निधन

एमपीसी न्यूज - मोशी येथील रहिवासी आणि वैदर्भीय युवा कवी नीलेश म्हसाये (वय 37) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. व्हॉल्सवॅगन कंपनीत नोकरी करणारे नीलेश हे केवळ 37 वर्षाचे असल्याने त्यांच्या…

Vasantrao Karale : वसंतराव निवृत्ती कराळे यांचे निधन

एमपीसी न्यूज : सुदवडी (ता. मावळ) येथील वसंतराव निवृत्ती कराळे यांचे अल्पशा आजाराने दुख:द निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. ते सुदवडी भाजपा चे माजी उपाध्यक्ष होते तसेच ते माजी…

Bikramjeet Kanwarpal : अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचे करोनामुळे निधन

एमपीसी न्यूज : बॉलीवूड अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते 52 वर्षांचे होते. त्यांनी अनेक चित्रपट व मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच ते एक सेवानिवृत्त लष्करी अधिकारी होते. त्यांच्या अचानक जाण्याने चित्रपट सृष्टीला…

Nigdi News : नीलकंठ वासुदेव देशपांडे यांचे निधन

एमपीसी न्यूज - निगडी प्राधिकरण येथील ज्येष्ठ नागरिक नीलकंठ वासुदेव देशपांडे (वय 87) यांचे वृद्धापकाळाने 26 एप्रिल रोजी राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या मागे त्यांचे पुतणे सुभाष देशपांडे (ज्ञानप्रबोधिनीचे कार्यवाहक) आहेत. नीलकंठ…