Vasantrao Karale : वसंतराव निवृत्ती कराळे यांचे निधन

एमपीसी न्यूज : सुदवडी (ता. मावळ) येथील वसंतराव निवृत्ती कराळे यांचे अल्पशा आजाराने दुख:द निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

ते सुदवडी भाजपा चे माजी उपाध्यक्ष होते तसेच ते माजी सरपंच बाळासाहेब निवृत्ती कराळे यांचे बंधु तर उद्योजक नामदेव कराळे व अमोल कराळे यांचे वडील होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.