Browsing Tag

पुणे क्राईम

Pune : उंड्री परिसरातून 91 लाखाचे कोकेन जप्त; एका नायजेरियन व्यक्तीला अटक

एमपीसी न्यूज – पुण्यातील उंड्री परिसरातून तब्बल 90 लाखांचे कोकेन जप्त करीत एका नायजेरीन व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली. शोलाडॉये सॅम्युअल जॉय (वय 44), असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.…

Pune : दरोडा टाकण्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद

एमपीसी न्यूज – दरोडा टाकण्याच्या तयारीत असणा-या टोळीला लष्कर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून तलवार, दोरी, रामपूरी चाकू अशी धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली. युसूफ अब्दुल रज्जाक शेख (वय 35, रा. कोंढवा), अब्रार अफजल खान (वय 18),…

Pune : जमीन नावावर करतो असे सांगून इसमाची 60 लाखांना फसवणूक

एमपीसी न्यूज – वेल्हा येथील जमीन नावावर करून देण्याच्या बहाण्याने इसमाची साठ लाख रुपयांना फसवणूक केली. याप्रकरणी एका 61 वर्षीय पुरुषाने सहकारनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविली आहे. त्यानुसार सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. वृंदावन…

Pune : कमवा व शिकवा योजनेत लाखोंचा गैरव्यवहार; पुणे विद्यापीठातील तिघांवर गु्न्हा

एमपीसी न्यूज - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कमवा व शिका योजनेत विद्यार्थ्यांची खोटी नावे आणि कागदपत्रे देऊन लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी विद्यापीठातीलच तिघांवर चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल…

Pune : अनधिकृत पथारीवर कारवाई करताना महिलेची पेटवून घेऊन आत्महत्येची धमकी

एमपीसी न्यूज – हडपसर येथे अनधिकृत पथारीवाल्यांवर कारवाई करीत असताना दोन महिलांनी स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या करण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. ही घटना मंगळवारी (दि.9) साडेपाच वाजता मगरपट्टा, हडपसर येथे घडली.…

Pune : नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने 16 लाखांना फसवणूक

एमपीसी न्यूज – मुलीला पुण्यातील नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने एकाची तब्बल 16 लाखांना फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी एका 35 वर्षीय पुरुषावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी याने…

Pune : घरफोडी व वाहनचोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराला अटक

एमपीसी न्यूज – भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याअंतर्गत पेट्रोलिंग करीत असताना घरफोडी व वाहचोरीतील एका सराईत गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आले असून एक स्विफ्ट डिझायर, एक सेन्ट्रो कारसह साडेसहा…

Pune : क्रिकेट वर्ल्ड कप मॅचेसवर सट्टा : 11 लाख रुपयांसह चौघांना अटक

एमपीसी न्यूज – सिंहगड रोड, हिंगणे येथे बेकायदेशीर मोबाईलवरून सट्टा लावणा-या चौघांना अटक करण्यात आली. बुधवारी (दि.5) सायंकाळी 5 वाजता ही कारवाई करण्यात आली. सचिन चव्हाण (वय 38), अमोद खळदकर (वय 50, नाना पेठ), राहुल जगताप (वय 38, कोंढवा),…

Pune : फेसबुकद्वारे मैत्री करून लग्नाच्या आमिषाने महिलेची 11 लाखांना फसवणूक

एमपीसी न्यूज – फेसबुकद्वारे मैत्री करून लग्नाच्या आमिषाने एका महिलेची तब्बल साडे अकरा लाखांना फसवणूक करण्यात आली. ही घटना 11 मार्च ते 28 मार्च 2019 या कालावधीत घडली. याप्रकरणी एका 27 वर्षीय तरुणीने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.…

Pune : ओएलएक्सवर कार विकण्याच्या बहाण्याने महिलेची चार लाखांना फसवणूक

एमपीसी न्यूज – ओएलएक्सवरून कार विकण्याच्या बहाण्याने एका महिलेची अज्ञात मोबाईल धारकाकडून चार लाखांना फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी एका 32 वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याप्रमाणे एक अज्ञात मोबाईलधारक व पेटीएम…