Browsing Tag

पुणे क्राईम

Pune : पेट्रोलपंपावर दरोड्याच्या तयारीतील आरोपींचा जामीन मंजूर

एमपीसी न्यूज - झेंडेवाडी येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये असताना पकडलेल्या एकूण सहा संशयित आरोपींचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये किरण रावसाहेब काळे, सचिन रावसाहेब पवार, सचिन चंद्रकांत पवार, संतोष कांतीलाल पवार,…

Pune : पोलीस अभिलेखावरील फिरोज बंगाली टोळीतील गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या

एमपीसी न्यूज - पोलीस अभिलेखावरील फिरोज बंगाली टोळीतील सराईत गुन्हेगार मोहसिन उर्फ डंचो गालिब सैय्यद (वय 28, कोंढवा, पुणे) याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस उपनिरीक्षक राजकुमार केंद्रे व पोलीस शिपाई…

Pune : टूर पॅकेजच्या नावाखाली महिलेची 40 हजार रुपयांना फसवणूक

एमपीसी न्यूज – ऑनलाईन जाहिरातीच्या माध्यमातून टूर पॅकेज देण्याच्या नावाखाली महिलेची 40 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 1 मार्च ते 14 मार्च या दरम्यान घडली. याप्रकरणी एका अज्ञात मोबाईल व बँकेचे खातेधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला…

Pune : बिअर शॉपी बाहेर तरुणाला मारहाण; दीड लाखांची सोनसाखळी हिसकावली

एमपीसी न्यूज – सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बिअर शॉपी बाहेर तरुणाला चौघांनी मारहाण केली. तसेच त्याच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून धूम ठोकली. ही घटना मंगळवारी (दि.30 जुलै) घडली. याप्रकरणी तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार…

Pune : दारु अड्ड्यावर छापा; 62 हजारांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोहम्मद वाडी संतोष नगर येथे कंजारभाट वस्तीमध्ये प्रोहिबिशन संदर्भात गुन्हे शाखेच्या अधिका-यांनी छापा घातला. या कारवाईत 62 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर दोन पुरुष व चार महिला…

Pune : दुचाकीवरील चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – बोपोडी येथे एका पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरील अज्ञात चोरट्यांनी हिसकावले. ही घटना रविवारी (दि.28) सायंकाळी साडेसहा वाजता घडली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात…

Pune : जबरदस्तीने मोबाईल हिसकावल्या प्रकरणी युवकाला अटक

एमपीसी न्यूज – पादचारी महिलेच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावणा-या युवकाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि.27) रात्री नऊ वाजता घडली. सुरेशकुमार मच्छामार मेगवाल (वय 23, रा. बालाजीनगर धनकवडी, पुणे), असे अटक करण्यात…

Pune : मटका किंग बबलू नायर याच्या जुगार अड्ड्यावर छापा; 63 जणांना अटक

एमपीसी न्यूज – मटका किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या बबलू नायर याच्या बेकायदेशीरपणे चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर परिमंडळ एकच्या पोलिसांनी छापा टाकला. छाप्यात एकूण 63 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून दोन लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…

Pune : 64500 रुपये दराच्या बनावट चलनी नोटा जप्त; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - पुण्यात 64 हजार 500 रुपयांच्या बनावट चलनी नोटा जप्त करण्यात आल्या असून या प्रकरणी दोन युवकांना अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.  शुभम दिलीप क्षिरसागर (वय 24) व राहुल दिनकर वचकल (वय 20 वर्ष…

Nanded City : कालव्यात बुडालेल्या 11 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला 

एमपीसी न्यूज - पुण्यातील नांदेड सिटीमागील कालव्यात बुडालेल्या 11 वर्षीय मुलाचा मृतदेह आज सायंकाळच्या सुमारास सापडला. अग्निशामक दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढला.  गिरीश अमरनाथ साहनी (वय ११, रा.दांगट पाटील इस्टेट मूळ गाव गोरखपूर उत्तर…