Kothrud : भरदिवसा गोळीबार करून सराफाला लुटले!
एमपीसी न्यूज - कोथरूडमध्ये आनंदनगर भागातील पेठे ज्वेलर्स येथे भरदिवसा गोळीबार करून एका सराफाला लुटण्यात आले. सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी…