Browsing Tag

पुणे पोलीस

Hadapsar Crime News : हडपसरला कॅनॉलमध्ये 3 मृतदेह सापडल्याने खळबळ

एमपीसी न्यूज - पुण्यातील हडपसर परिसरात कालव्यातून वाहत आलेले तीन मृतदेह सापडल्याने (Hadapsar Crime News) एकच खळबळ उडाली आहे. हडपसर परिसरातील शिंदे वस्ती आणि वाहतूक शाखेचे जवळ असलेल्या काव्यात मृतदेह सापडले. जीवरक्षक डॉक्टर बच्चू सिंग टाक…

Pune News: ‘वर्दीतील देवदूत’ समीर बागसिराज यांचा गृहमंत्र्यांनी केला विशेष सन्मान

एमपीसी न्यूज - पुणे- मुंबई महामार्गावरील वारजे पुलानजीक अपघातग्रस्त चारचाकीतून जखमी झालेल्या आठ वर्षीय मुलीला तातडीने रुग्णालयात नेणारे वाहतूक पोलीस कर्मचारी समीर बागसिराज यांचे सर्व स्तरातून कौतुक झाले. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे यांनी…

Pune News: गुणरत्न सदावर्ते विरोधात पुण्यात आणखी एक तक्रार दाखल, अडचणी वाढण्याची शक्यता

एमपीसी न्यूज - वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासमोरील अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. वेगवेगळ्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या सदावर्ते यांना मुंबई सातारा आणि त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदावर्ते यांच्याविरोधात पुण्यातही एक…

Pune News: झोपेत असतानाच काचेने चिरला गळा; नऱ्हेच्या व्यसनमुक्ती केंद्रात हत्येचा थरार

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील नऱ्हे परिसरात असणाऱ्या व्यसनमुक्ती केंद्रात एका व्यक्तीचा झोपेत असताना गळा चिरून खून करण्यात आला. अरुण मोहन राठी (वय 65) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर संकेत सुनील आल्हाट (वय 24) असे अटक करण्यात…

Katraj News: दरीत सापडला जळालेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह, घातपात की अपघात तपास सुरू

एमपीसी न्यूज - पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कात्रज परिसरात जळालेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. कात्रज दरी परिसरात हा मृतदेह सापडला. मृतदेह जळालेला असल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही.…

Pune News: चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीकडून खून, गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा रचला बनाव

एमपीसी न्यूज - चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीला झोपेत असतानाच गळा आवळून खून करण्यात आला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव देखील रचण्यात आला. पुण्यातील उत्तमनगर परिसरात ही घटना घडली. परंतु…

Pune News: व्यवस्थापन कोट्यातून MBBS ला प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने अडीच कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज - व्यवस्थापन कोट्यातून नाशिक येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने तब्बल अडीच कोटींची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला…

Pune News: ‘प्ले बॉय’ होण्याचे स्वप्न दाखवत तरुणाला लावला 17 लाख रुपयांना चुना

एमपीसी न्यूज - प्ले बॉय होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणाला सायबर भामट्यांनी 17 लाख 38 हजार रुपयांना फसविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वडिलांच्या सेवानिवृत्तीनंतर मिळालेले पैसे या तरुणाने भामट्यांना दिले होते. दत्तवाडी पोलिस ठाण्यात…

Pune Crime News: खडकवासला धरण्याच्या बॅक वॉटरमध्ये आढळले दोन तरुणांचे मृतदेह

एमपीसी न्यूज - पुणे शहराजवळ असलेल्या खडकवासला धरणाच्या बॅक वॉटर मध्ये आज सकाळच्या सुमारास दोन तरुणांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. धरणाजवळ असलेल्या मोऱ्यांमध्ये काही नागरिक कपडे धुण्यासाठी गेले असताना ही घटना उघडकीस आली. या…

Pune News: बोगस डॉक्टरांसंदर्भात तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांची टाळाटाळ

एमपीसी न्यूज - शहरातील बोगस डॉक्टरांच्या विरोधात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून केल्या जाणार्‍या कारवाईला पोलीस खात्याकडून खो दिला जात आहे. बोगस डॉक्टरांच्या विरोधात तक्रार घेण्यास पोलीस ठाण्यांकडून महिनोन-महिने टाळाटाळ केली जाते, तसेच…