Browsing Tag

पोलिस

Pune : रेल्वे स्टेशन परिसरात एकाचा दगडाने ठेचून खून

एमपीसी न्यूज : पुणे (Pune) रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या मारुती मंदिरा मागे एका अनोळखी व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. मयत व्यक्तीचे वय अंदाजे 30 ते 35 वर्षे इतके आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात…

Alandi : आळंदीत वारकऱ्यांवर सौम्य लाठी चार्ज

एमपीसी न्यूज - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे रविवारी (दि. 11) आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. यादरम्यान आळंदी (Alandi) मध्ये वारकरी आणि पोलीस यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला. दरम्यान पोलिसांनी वरकऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज…

Pune : मैत्रिणीला सोडायला आला अन् घात झाला, वाचा काय झालं?

एमपीसी न्यूज : कॉलेजमधील मित्र दुचाकीवरून घरी सोडण्यास आल्याचे पाहिल्यानंतर त्या मित्राचा चांगलाच त्रागा उडाला. या महिलेला खाली बोलावून तिच्याशी अश्लिल वर्तन करुन तिचा विनयभंग केला. तर तिच्या मोबाईलमधील मित्राबरोबरचे आक्षेपार्ह फोटो…

Dehuroad : गुप्तदान करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाचे दागिने केले लंपास

एमपीसी न्यूज - गुप्त दान तुमच्या हातून करायचे आहे, तुमचे दागिने पिशवीत टाका म्हणत हात चालाखीने 68 वर्षीय नागरिकाचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. हा प्रकार मंगळवारी (दि.16) दुपारी देहुरोड (Dehuroad) येथील एका पान स्टॉलवर झाला आहे.…

Chikhali : सतर्कतेमुळे हरवलेल्या मुलास शोधण्यास पोलिसांना यश

एमपीसी न्यूज - सतर्कतेमुळे हरवलेल्या दहा वर्षीय मुलाला शोधण्यात एमआयडीसी भोसरी पोलिसांना यश आले आहे. काही तासांमध्ये पोलिसांनी मुलाला शोधून सुखरूपपणे त्याच्या पालकांच्या ताब्यात दिले. ही घटना सोमवारी (दि. 25) घडली.आशिषकुमार अखिलेशकुमार…

Chakan : ढोल वाजवण्याचे पैसे मागितल्यावरून दोघांना मारहाण

एमपीसी न्यूज - बैलांच्या मिरवणुकीत ढोल वाजवल्यानंतर त्याचे पैसे मागणा-या दोन भावांना दोघांनी दगडाने मारहाण केली. तसेच त्यांना बघून घेण्याची धमकी दिली, अशी फिर्याद चाकण पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना शनिवारी (दि. 28) दुपारी साडेपाचच्या…

Wakad : तंबाखू खाण्यास न दिल्यावरून टपरी चालकाला मारहाण

एमपीसी न्यूज - गायछाप तंबाखू खायला न दिल्यावरून चौघांनी मिळून टपरी चालकाला सिमेंटच्या गट्टूने बेदम मारहाण केली. तसेच, दगडफेक करून टपरीचे नुकसान केले. ही घटना शुक्रवारी (दि. 27) रात्री दहाच्या सुमारास तापकीर चौक, काळेवाडी येथे घडली.दीपक…

Yerawada – गांजा विक्रिसाठी आलेल्या महिलेकडून 250 ग्रॅम गांजा जप्त

एमपीसी न्यूज - गांजा विक्रिसाठी येरवडा येथील कंजारभाट वस्ती श्रीकृष्ण मंदिरासमोर आलेल्या महिलेकडून 250 ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई काल गुरूवारी(दि.1) दूपारी करण्यात आली. चमेलीबाई पदेडीयासिंग बाटुंगे (वय 65, रा. कंजारभट वस्ती)…

Nigdi: पावणे दोन लाखांचे सोन्याचे दागिने असलेली महिलेची पर्स हिसकावली

एमपीसी न्यूज - घरी जाणा-या पादचारी महिलेच्या हातातील पर्स दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हिसकावून पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना गुरूवारी दुपारी साडेचारच्या सुमारास निगडीत ल गोकूळ स्विट मार्ट समोर घडली.नंदा बबन साबळे (वय-49, रा.…

Chinchwad : मध्यरात्री रस्त्याच्या बाजूला थांबल्याप्रकरणी विचारणा करणाऱ्या पोलिसांशी तरुणींची हुज्जत…

एमपीसी न्यूज - मध्यरात्री रस्त्याच्या बाजूला नंबर नसलेली दुचाकी घेऊन संशयितरित्या एका तरुणासोबत थांबलेल्या दोन तरुणींची पोलिसांनी विचारणा केली. यावरून तरुणींनी पोलिसांशी अर्वाच्य भाषा वापरत हुज्जत घातली. त्यावरून पोलिसांनी त्या तिघांना…