Browsing Tag

पोलीस निरीक्षक

Chikhali : चौघांकडून पाच मोटारसायकलसह 12 मोबाईल जप्त

एमपीसी न्यूज - चिखली पोलिसांनी तिघांना अटक करून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. चौघांकडून पाच मोटारसायकल, 12 मोबाईल फोन असा एकूण 1 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या कारवाईमुळे चिखली पोलीस ठाण्यातील पाच आणि चाकण पोलीस ठाण्यातील…

Chinchwad : म्हाळुंगे लाच प्रकरणात वरिष्ठ निरीक्षकासह पोलीस कर्मचारी निलंबित

एमपीसी न्यूज - तक्रारदाराकडून तीन लाख रुपयांची लाच घेताना एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दोघांना निलंबित केले आहे. मंगळवारी…

Dehuroad : सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

एमपीसी न्यूज - गुन्हेगारी पार्श्वभूमी असणा-यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिले आहेत. त्यानुसार, देहूरोड पोलीस ठाण्यातील सराईत गुन्हेगाराला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 1)…

Maval : इंद्रायणी नदीत दोघेजण बुडाले; एकाचा मृतदेह मिळाला, दुस-याचा शोध सुरू

एमपीसी न्यूज - इंद्रायणी नदीपात्रात आज सायंकाळी साडेपाच वाजता एकजण बुडत असल्याची घटना घडली. त्याला वाचवण्यासाठी दोनजण  पाण्यात उतरले. मात्र त्याला वाचवण्याच्या नादात दोघांपैकी आणखी एकजण बुडाला. तर तिस-याला वाचविण्यात यश आले आहे. ही घटना…

Chinchwad : वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणारा खुनाच्या प्रयत्नातील आरोपी जाळ्यात

एमपीसी न्यूज - वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणारा खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी आरोपीला मोहननगर येथे सापळा रचून मंगळवारी (दि. 1) अटक केली. आकाश अंकुश भिसे (वय 25, रा.…

Talegaon Dabhade : दुकानाचे शटर उघडे ठेवण्याचा निष्काळजीपणा नडला ! 27 लाख रुपयांच्या दागिन्यांची…

एमपीसी न्यूज- तळेगाव बाजारपेठेतील संघवी ज्वेलर्समधून अज्ञात चोरट्यांनी 27 लाख रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरल्याची घटना सोमवारी (दि. ३०) सकाळी घडली. या घटनेमुळे बाजारपेठेत एकच खळबळ उडाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून चोरटा कैद झाला असून…

Dehuroad : रावण टोळीच्या दोन सदस्यांना अटक; दोन गावठी कट्टे, तीन काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज - रावण टोळीच्या दोन सदस्यांना देहूरोड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. प्रसन्ना उर्फ सोनु ज्ञानेश्वर पवार (रा. गोडुंब्रे, ता.मावळ), हितेश उर्फ नाना सुनिल काळे (रा.…

Pune : दोन लाखांची लाच घेताना पोलीस निरीक्षकाला रंगेहाथ पकडले

एमपीसी न्यूज - पुण्यात दोन लाखांची लाच स्विकारणा-या  नाशिक ग्रामीणच्या पोलीस निरीक्षकासह हवालदारास एसीबीच्या पथकाने काल रात्री गुरूवारी (दि.15) स्वारगेट येथील मित्रमंडळ चौकाजवळ रंगेहाथ पकडले आहे. संजीव खंडेराव आहेर(वय 48, पोलीस हवालदार),…

Pimpri : आयुक्तालयातील 16 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 16 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. याबाबतचा आदेश आयुक्त आर के पद्मनाभन यांनी मंगळवारी (दि. 23) काढला. याबदल्या पोलीस स्टेशन, वाहतूक विभाग, नियंत्रण कक्ष, विशेष शाखा, एमओबी,…

Pimpri : आयुक्तालयातील 48 सहाय्यक निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 48 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. त्याबाबतचा आदेश पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी मंगळवारी (दि. 23) काढले. प्रशासकीय कारणास्तव या बदल्या…